सातारा दि.15 (जिमाका): जिल्ह्यात काल रविवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 154 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून 2 बाधितांचा उपचारा दरम्यान मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
कोरोना बाधित अहवालामध्ये
*सातारा तालुक्यातील* सातारा 3, म्हसवे 1, कोंढवे 1, कोडोली 1, पंताचा गोट 2, व्यंकटपूरा पेठ 3, संभाजी नगर 1, राधिका रोड 1, सदर बझार 1, शाहुनगर 1, मंगळवार पेठ 2, सोमवार पेठ 1, गोडोली 1, पिरवाडी संगमनगर 1, खेड 1,आरळे 1, संगमनगर 1, कण्हेर 1, मालगाव 1, मर्ढे 1, शिवथर 1.
*कराड तालुक्यातील* शनिवार पेठ 2, चरेगाव 1, वडगाव हवेली 1, पेरले 1, कोरीवळे 1, औंड 1, मलकापूर 1, बेलवडे बु 1, मसूर 1.
*पाटण तालुक्यातील* पाटण 1, कुंभारगाव 1, मुरुड 1, दिवशी बु 4.
*फलटण तालुक्यातील* फलटण 1, मलठण 1, लक्ष्मीनगर 2, वनदेवशेरी कोळकी 1, सजाई गार्डन 1, भडकमकरनगर 1, सांगवी 2, विढणी 2, वाठार निंबाळकर 1, गुणवरे 1, कोळकी 1, तरडगाव 12, नांदल 1, खुंटे 1, भाडळी 1, पाडेगाव 1,
*खटाव तालुक्यातील* खटाव 1, मोराळे 3, निढळ 1, नायकाचीवाडी 1, बनपुरी 1, वडूज 1, औंध 1,
*माण तालुक्यातील* दानवळेवाडी 1, मलवडी 1, दहिवडी 1, म्हसवड 5, पळशी 2,
*कोरेगाव तालुक्यातील* कोरेगाव 1, अपशिंगे 1, आर्वी 1, पिंपोडे बु 1, वाठार स्टेशन 1.
*खंडाळा तालुक्यातील* खंडाळा 3, लोणंद 6, लोणी 1, आसावली 1,पारगाव 1, पारगाव खंडाळा 1, कानूर 1, रविवार पेठ 1, बावधन 1, पसरणी 1, पांडेवाडी 2,एकसर 1.
*महाबळेश्वर तालुक्यातील* हारोशी 3, कुरोशी 1.
*जावली तालुक्यातील* डोंगरेघर 1, केंजळ 1, माठे 3, रांगणेघर 1.
*इतर* 2
*बाहेरील जिल्ह्यातील* कडेगाव (सांगली) 1.
*बाहेरील राज्यातील* पश्चिम बंगाल 1.
*2 बाधितांचा मृत्यू*
जिल्ह्यातील विविध कोविड हॉस्पिटलमध्ये शनिवार पेठ, ता.सातारा येथील 42 वर्षीय पुरुष, कर्वे नाका, ता. कराड येथील 60 वर्षीय पुरुष या 2 बाधितांचा उपचारा दरम्यान मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
*एकूण नमुने -372042*
*एकूण बाधित -60885*
*घरी सोडण्यात आलेले -57113*
*मृत्यू -1873*
*उपचारार्थ रुग्ण-1899*
0000
No comments:
Post a Comment