Tuesday, September 15, 2020

कृष्णा हॉस्पिटलचा कोरोनामुक्तीचा 1500 आकडा पार

कराड
पश्चिम महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्त रुग्णांसाठी वरदान ठरलेल्या कृष्णा हॉस्पिटलमधून आज 39 कोरोनामुक्त रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. कृष्णा हॉस्पिटलचा कोरोनामुक्तीचा आकडा 1500 पार गेला असून, आजअखेर 1539 रुग्णांना यशस्वीपणे डिस्चार्ज देण्यात आला आहे. 

आज डिस्चार्ज देण्यात आलेल्या रूग्णांमध्ये येवती येथील 36 वर्षीय पुरुष, तांबवे वाळवा येथील 32 वर्षीय पुरुष, 53 वर्षीय पुरुष, 72 वर्षीय महिला, 42 वर्षीय महिला, उंब्रज येथील 33 वर्षीय महिला, 3 वर्षीय मुलगा, कार्वे नाका कराड येथील 27 वर्षीय महिला, शनिवार पेठ कराड येथील 71 वर्षीय पुरुष, भरतगाववाडी सातारा 30 वर्षीय महिला, साबळेवाडी येथील 54 वर्षीय महिला, आणे येथील 43 वर्षीय पुरुष, मलकापूर येथील 30 वर्षीय पुरुष, नांदगाव येथील 65 वर्षीय पुरुष, 48 वर्षीय महिला, डोणजेवाडी पाटण 27 वर्षीय पुरुष, येणपे येथील 28 वर्षीय महिला, कापील येथील 32 वर्षीय पुरुष, मलकापूर येथील 33 वर्षीय महिला, 44 वर्षीय पुरुष, 30 वर्षीय पुरुष, 33 वर्षीय पुरुष, वडगाव हवेली येथील 42 वर्षीय महिला, मंगळवार पेठ कराड येथील 34 वर्षीय पुरुष, कार्वे नाका येथील 75 वर्षीय पुरुष, गोवारे येथील 31 वर्षीय पुरुष, काले येथील 45 वर्षीय पुरूष, कापील येथील 50 वर्षीय पुरुष, रुक्मिणीनगर कराड 39 वर्षीय पुरुष, बेलवडे येथील 53 वर्षीय महिला, मलकापूर येथील 60 वर्षीय महिला,
कार्वे नाका कराड येथील 40 वर्षीय महिला, बिऊर शिराळा येथील 25 वर्षीय पुरुष, रहिमतपूर येथील 46 वर्षीय पुरुष, बिळाशी शिराळा येथील 55 वर्षीय महिला, आटपाडी येथील 65 वर्षीय पुरुष, 33 वर्षीय महिला, रेठरे बुद्रुक येथील 49 वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे.
***

No comments:

Post a Comment