येथील रोटरी क्लब व रोटेरीयन शशांक पालकर परिवाराच्या वतीने पार्ले येथील शासकीय कोविड सेंटरला रुग्णांना अत्यंत गरजेचे असणारे ऑक्सिजन मशीन नुकतेच भेट देण्यात आले.
याप्रसंगी कोविड केअर सेंटरच्या प्रमुख शासकीय अधिकारी डॉ शुभलक्ष्मी जोशी आणि पार्ले गावचे तलाठी श्री सावंत व इतर सरकारी कर्मचारी उपस्थित होते, तसेच रोटरी क्लब ऑफ कराड च्या वतीने क्लबचे अध्यक्ष गजानन माने, सचिव डॉ शेखर कोगणुळकर, शशांक पालकर, डॉ राहुल फासे, प्रबोध पुरोहित आदी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment