Sunday, September 13, 2020

आज जिल्ह्यात 266 जणांना दिला डिस्चार्ज

सातारा दि. 13 (जिमाका): जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या  आज संध्याकाळपर्यंत 266  नागरिकांना घरी सोडण्यात आले असून 246 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
 *246 जणांचे नमुने पाठविले तपासणीला*
  स्व. क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथील 20, खंडाळा 103, पानमळेवाडी 26, मायणी 162, महाबळेश्वर 35, खावली 41 असे एकूण 246 जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहेत,अशी  माहितीही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.

घेतलेले एकूण नमुने --56160
एकूण बाधित --  23949 
घरी सोडण्यात आलेले --- 14833  
मृत्यू --  659
उपचारार्थ रुग्ण --8457  
00000

No comments:

Post a Comment