Sunday, September 20, 2020

आज जिल्ह्यातील 384 जणांना दिला डिस्चार्ज

सातारा दि. 19 (जिमाका): जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या  आज संध्याकाळपर्यंत 384 नागरिकांना घरी सोडण्यात आले असून 269 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
 *269 जणांचे नमुने पाठविले तपासणीला*
  स्व. क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथील 15,  खंडाळा 64,  पानमळेवाडी 74,  मायणी 66, महाबळेश्वर 50,  असे एकूण 269 जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहेत,अशी  माहितीही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
घेतलेले एकूण नमुने – 62848
एकूण बाधित --  30092
घरी सोडण्यात आलेले -- 20250
मृत्यू --   866
उपचारार्थ रुग्ण – 8976
00000

No comments:

Post a Comment