सातारा दि. 10 (जिमाका): जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज संध्याकाळपर्यंत 893 नागरिकांना घरी सोडण्यात आले असून 957 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
*957 जणांचे नमुने पाठविले तपासणीला*
स्व. क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथील 16,उपजिल्हा रुग्णालय कराड 24, उपजिल्हा रुग्णालय फलटण 56, कोरेगाव 111, वाई 121, खंडाळा 124, रायगांव 105, पानमळेवाडी 102, मायणी 53, महाबळेश्वर 35, पाटणा 28, खावली 29 व कृष्णा मेडीकल कॉलेज कराड 153 असे एकूण 957 जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहेत,अशी माहितीही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
घेतलेले एकूण नमुने --53628
एकूण बाधित -- 21347
घरी सोडण्यात आलेले --- 13082
मृत्यू -- 582
उपचारार्थ रुग्ण --7683
0000
No comments:
Post a Comment