कराड
नगराध्यक्षा सौ रोहिणी शिंदे यांनी सूचना केल्याप्रमाणे घंटा गाड्या शहरातून कचरा गोळा करण्यासाठी शहरातून फिरू लागल्या आहेत उपचारानंतर त्यांनी तातडीने सह्या करून याविष्याला गती दिली आहे दरम्यान शहरात गाड्या फिरल्या नाहीत म्हणून लोकांनी शिस्त पाळून कचरा इकडे तिकडे कुठेही न टाकता तो साठवून शहर स्वच्छतेकडे लक्ष दिल्याने नगराध्यक्षांनी जनतेचे आभार मानले आहेत सर्व कचरा पालिकेने गोळा करत शहराचा स्वच्छतेचा बाज कायम ठेवला आहे
दरम्यान,गेल्यावर्षी नगराध्यक्षा कोरोना पोजीटीव होऊन गेल्यानंतर त्याचे साइड इफेक्ट जाणवू लागल्याने सध्या पोस्ट कोविड संदर्भात डोळ्याच्या काही treatment त्यांना घ्याव्या लागत आहेत त्यांना उपचारासाठी शुक्रवारी ९ जुलै रोजी मी दावाखान्यात दाखल करावं लागले होते, शनिवार व रविवार शासकिय सुटी असल्याने सोमवारी सदर टेंडरवर मी सह्या करून देते असे त्यांनी सांगितलेही होते, याबाबत त्यांचे रीतसर मुख्याधिकारी यांच्याशी बोलने झालेही होते. व त्यांना काम सुरु ठेवा कोणत्याही परिस्थितीत काम थांबवू नका जनतेची अडचण करू नका असे आदेशही प्रशासनाला त्यांनी दिले होते. संबधीत ठेकेदार यांना सुद्धा अध्यक्षा सौ शिंदे यांनी याच सूचना दिल्या होत्या. ठेकेदार यांना तुमचे काम सुरु करा अशी मान्यताही अध्यक्ष सौ शिंदें यांनी दिली होती त्याप्रमाणे घंटा गाड्या शहरांतून आता पुन्हा सुरू झाल्या आहेत
No comments:
Post a Comment