वेध माझा ऑनलाइन
मध्य प्रदेशच्या एका नेत्याने दिल्ली-मुंबई हायवेवरच गर्लफ्रेन्डसोबत संबंध ठेवल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. मनोहरलाल धाकड असं त्या नेत्याचं नाव असून तो भाजपशी संबंधित असल्याची चर्चा सुरू झाली.
परंतु भाजपने लगेचच तो आपल्या पक्षाचा नेता नसल्याचं जाहीर केलं. मनोहरलाल धाकडची पत्नी ही मंदसोर जिल्हा पंचायतीची भाजप समर्थित सदस्या आहे.
दिल्ली मुंबई एक्सप्रेस वेवरील भानपुराजवळचा एक व्हिडीओ व्हायरल झाला. त्यामध्ये मनोहरलाल धाकड हा नेता त्याच्या गाडीतून उतरतो आणि त्याच्या गर्लफ्रेन्डसोबत रस्त्यावरच शारिरीक संबंध ठेवतो. असे एकूण दोन वेळा तो शारिरीक संबंध ठेवताना दिसतो. हा व्हिडीओ 13 मे रोजीचा असल्याचं सांगितलं जातंय.
मनोहरलाल धाकड हा मध्य प्रदेशातील मंदसोर जिल्ह्यातील बनी गावचा रहिवासी आहे. त्याची पत्नी ही जिल्हा पंचायत सदस्या आहे. मंदसोर जिल्हा पंचायतीच्या वार्ड क्रमांक 8 मधून ती भाजपच्या पाठिंब्यावर निवडून आली आहे
No comments:
Post a Comment