Saturday, May 24, 2025

नागपुरात चक्क घोडीवर बलात्कार ; सीसीटीव्ही मध्ये घटना कैद ; आरोपीला अटक ;

वेध माझा ऑनलाइन
राज्यात बलात्काराच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे. एका वर्षाची चिमुरडी ते 60-65 वर्षांची वृद्ध महिलाही त्याला बळी पडताना दिसत आहे. परंतु नागपूरमध्ये विकृतीचा कळस गाठणारी एक घटना समोर आली आहे. एका 30 वर्षांच्या तरुणाने चक्क घोडीवर बलात्कार केल्याची घटना घडली. शहरातील घोडेस्वारी अकादमीमध्ये ही घटना घडली असून त्यामुळे एकच खळबळ उडाली. या अकादमीतील सीसीटीव्हीमुळे ही घटना उघडकीस आली. 

छोट्या सुंदर खोब्रागडे असं या आरोपीचं नाव असून त्याला पोलिसांनी अटक केली आहे.

No comments:

Post a Comment