Thursday, March 4, 2021

96 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित

सातारा दि. 4 (जिमाका): जिल्ह्यात काल बुधवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 96 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून 2 बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला असल्याची माहिती  जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
कोरोना बाधित अहवालामध्ये 
*सातारा तालुक्यातील* सातारा 4, शाहुपुरी 4, मंगळवार पेठ 4,शनिवार पेठ 1, सदर बझार 1, जकातवाडी 1, पळशी 4,आसनगांव 1,
*कराड तालुक्यातील* कराड 3, शनिवार पेठ 2, बेलवडे 1, गमेवाडी 1,
*फलटण तालुक्यातील* फलटण 6, मलठण 1, आनंद नगर 1, स्वामी विवेकानंद नगर 1, खुंटे 1,गुणवरे 2, 
*जावळी तालुक्यातील* कुडाळ 1, 
*खटाव तालुक्यातील* पोखारळे 2, पुसेगाव 3, नेर 12, निढळ 1, मायणी 3, वडूज 2,पळशी 1,वर्धनगड 2, 
*माण तालुक्यातील* सतरेवाडी 1, मार्डी 6, मोगराळे 1, विद्यानगर दहिवडी 1, गोंदवले बु.1, दहिवडी 4
*कोरेगाव तालुक्यातील* कोरेगाव 9, झरेवाडी 1, पिंपोडे 1,
 *खंडाळा तालुक्यातील* लोणंद 1, शिरवळ 1, शेडगेवाडी 1,
*वाई तालुक्यातील*
 *महाबळेश्वर तालुक्यातील* शाहुनगर पाचगणी 1, 
 * इतर*,

*2 बाधितांचा मृत्यु*
स्व.क्रांतीसिंह नाना पाटील रुग्णालय, सातारा येथे दिडवाघवाडी येथिल 50 वर्षीय महिला व जिल्ह्यातील खासगी हॉस्पीटलमध्ये दहिवडी ता. माण येथील 74 वर्षीय महिला या दोन कोविड बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला असल्याचेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे.
*एकूण नमुने -350400*
*एकूण बाधित -59268*  
*घरी सोडण्यात आलेले -55909*  
*मृत्यू -1859* 
*उपचारार्थ रुग्ण-1500* 

0000

No comments:

Post a Comment