वेध माझा ऑनलाइन - भाजपचे माजी नगरसेवक घनश्याम पेंढारकर यांची पुतणी व सौ अपर्णा दुर्गाप्रसाद पेंढारकर यांची कन्या सौ अंजली पेंढारकर - फाटक यांनी नुकत्याच झालेल्या सी ए परिक्षेत घवघवीत यश संपादन करून सातारा जिल्ह्यात दुसऱ्या क्रमांकाने येण्याचा बहुमान पटकावला त्यांच्या या नेत्रदीपक यशाबद्दल त्यांचे सर्व स्तरातून कौतूक व अभिनंदन होत आहे.
अंजली पेंढारकर- फाटक यांचे शालेय शिक्षण येथील कन्या शाळा येथे पूर्ण झाले. त्यानंतरचे त्यांचे महाविद्यालयीन बी. कॉम पर्यंतचे शिक्षण पुणे येथील गरवारे कॉलेजमधून त्यांनी पूर्ण केले. पुढील CA शिक्षणासाठीचे मार्गदर्शन त्यांनी UNACADEMY पुणे येथून घेतले आहे
No comments:
Post a Comment