उद्या बुधवारी 13 जुलैला जुने कृष्णामाई मंगल कार्यालय येथे गुरुपौर्णिमा उत्सव साजरा होणार असल्याची माहिती स्वतः जयंत गुजर यांनी दिली आहे यावर्षी या उत्सवाचे 25 वे वर्ष आहे
दरम्यान, बुधवार दिनांक 13 रोजी पहाटे सव्वापाच वाजता काकड आरतीने या उत्सवास प्रारंभ होईल... त्यानंतर 6 वाजता अभिषेक होईल... 7 वाजता सत्यनारायण महापूजा होणार आहे... त्यानंतर 9 वाजता स्तवनमंजिरी वाचन... दुपारी 12 वाजता माध्यान आरती...व साडेबारा वाजता महाप्रसाद सुरू होणार आहे... दुपारी 4.30 यर्यंत महाप्रसादाचा लाभ भक्तांना मिळणार आहे... त्यानंतर सायंकाळी 6 30 वाजता धुप आरती व रात्री 10 वाजता शेजारती होईल... अशी माहिती जयंत गुजर यांनी दिली आहे...तरी जास्तीत जास्त भक्तांनी आपल्या परिवारासह या कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन जयंत गुजर परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे
गेली 24 वर्षे जयंत गुजर परिवार हा उत्सव साजरा करत आहेत यावर्षी या उत्सवाचे 25 वे वर्ष आहे
No comments:
Post a Comment