वेध माझा ऑनलाईन। भारतीय जनता पार्टीच्या कराड शहर उपाध्यक्षपदी श्री शैलेंद्र शरद गोंदकर यांची सर्वानुमते नुकतीच निवड करण्यात आली अध्यक्ष एकनाथ बागडी यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीमध्ये ही निवड करण्यात आली निवडीनंतर भाजपचे नेते अतुल भोसले यांच्या हस्ते श्री गोंदकर यांचा सत्कार करण्यात आला
यावेळी जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद शिंदे, सागर शिवदास सुनील शिंदे बापु धनजी माने काका,माजी नगरसेवक मा सुहास जगताप माजी नगरसेवक श्री.घनश्याम पेंढारकर,सरचिटणीस श्री विश्वनाथ फुटाणे,सरचिटणीस प्रशांत कुलकर्णी श्री नितीन वास्के,श्री रमेश मोहिते,श्री विवेक भोसले, मा सुहास चक्के आदी पदाधिकारी उपस्थित होते...
No comments:
Post a Comment