सातारा दि. 2 (जिमाका): जिल्ह्यात काल सोमवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 98 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून 1 बाधिताचा उपचारादरम्यान मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
कोरोना बाधित अहवालामध्ये
*सातारा तालुक्यातील*सातारा 1, मंगळवार पेठ 1, गुरुवार पेठ 1, गोडोली 1, दौलतनगर 1,दुघी 1, वडगाव 1,
*कराड तालुक्यातील* कराड 1,रविवार पेठ 1, मलकापूर 1 पोलस लाईन कराड 1,, चचेगाव 1, जुळेवाडी 1, विद्यानगर 1, हणमंतवाडी 1,
*पाटण तालुक्यातील* सुरुल 1, चाफळ 1,
*फलटण तालुक्यातील*फलटण 5, हिंगणगाव 2, तरडगाव 1, घाडगेवाडी 1,
*खटाव तालुक्यातील* मोळ 1, मायणी 1, हिवारवाडी 4, वडूज 5, कातरखटाव 2,
*माण तालुक्यातील* माण 1, राजवडी 1,दिडवाघवाडी 1, म्हसवड 1, दहिवडी 1,
*कोरेगाव तालुक्यातील* किन्हई 1, वाठार 1
*खंडाळा तालुक्यातील* शिरवळ 1,लोणंद 2,
*वाई तालुक्यातील* वाई 1, रविवार पेठ 1,
*महाबळेश्वर तालुक्यातील* पाचगणी 1,
* इतर* मोही 1, झीरपवाडी 1, सुरवडी 1,बोरगाव 1,
*इतर जिल्हा* ठाणे वडगाव 1, भिकवडी ता. खानापूर 1,
*1 बाधिताचा मृत्यु*
जिल्ह्यातील खासगी हॉस्पीटमध्ये हातघेघर ता. जावली येथील 71 वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यु झाला असल्याची माहितीही डॉ. चव्हाण यांनी दिली आहे.
*एकूण नमुने -349104*
*एकूण बाधित -59052*
*घरी सोडण्यात आलेले -55790*
*मृत्यू -1856*
*उपचारार्थ रुग्ण-1406*
0000
No comments:
Post a Comment