Wednesday, February 16, 2022

सेवानिवृत्त प्राध्यापिका श्रीमती शकुंतला आत्माराम देसाई यांचे अल्पशा आजाराने निधन

वेध माझा ऑनलाइन - सोमवार पेठ येथील रहिवासी, सेवानिवृत्त प्राध्यापिका श्रीमती. शकुंतला आत्माराम देसाई यांचे मंगळवार दिनांक १५/०२/२०२२  रोजी अल्पशा आजाराने निधन झाले, त्या ७० वर्षाच्या होत्या. त्यांच्या पश्चात मुलगा, तीन मुली, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे. त्यांचा रक्षाविसर्जन विधी वैकुंठ स्मशानभूमी, कराड येथे गुरुवार दि. १७/०२/२०२२ रोजी सकाळी ठीक ९.३० वाजता होईल.

No comments:

Post a Comment