वेध माझा ऑनलाइन - श्रीमंत छत्रपती खा. उदयनराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त यशवंत मॅरेथान २०२२ या भव्य राज्यस्तरीय स्पर्धेचे गटनेते राजेंद्रसिंह यादव मित्रपरिवाराच्या वतीने आज दि 24 रोजी आयोजन करण्यात आले होते ही स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडली यावेळी दीड हजाराहून अधिक स्पर्धकांनी स्पर्धेत सहभाग नोंदवला दत्त चौकातून शहरातील प्रमुख रस्त्यावरून ही मॅरेथॉन धावली विजेत्यास्पर्धकांना रोख रक्कम मेडल्स तसेच ट्रॉफी देण्यात आली
यावेळी मा. उपनगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव, विजयसिंह यादव .यांच्यासह क्रिडा जिल्हा अधिकारी युवराज नाईक यांची प्रमुख उपस्थिती होत यावेळी आर.वाय. जाधव,नगरसेवक हणमंतराव पवार , विजय वाटेगावकर , गजेंद्र कांबळे ,किरण पाटील बाळासाहेब यादव, प्रितम यादव, नगरसेविका स्मिता हुलवान, ओमकार मुळे ,निशांत ढेकळे, राहुल खराडे, भाजप नेते विष्णू पाटसकर,राजू मुल्ला,साबिरमियाँ मुल्ला .नुरुल मुल्ला बापू देसाई. पवन निकम. च्रंद्रकांत कुंभार. रुषीकेश कुंभार. विनोद शिंदे. सुजीत थोरात.आदी मान्यवर उपस्थित होते
स्पर्धा यशस्वी होणेसाठी . नरेंद्र लिबे,अतुल पाटील. महेंद्र भोसले. दिलिप चिंचकर. दत्ता पाटील. एन.टी. सर. कैलास माने. शशिकांत पाटील. उमेश नलवडे गोविंद पवार. जगताप सर. काटकर सर.जानुगडे सर. राठोड सर तसेच राजेंद्रसिंह यादव विजयसिंह यादव मित्रपरिवार व सर्व कार्यकर्ते आदींनी परिश्रम घेतले कार्यक्रमास कराड वाहतुक पोलिस शाखेेचे सहकार्य लाभले
No comments:
Post a Comment