सदर रक्तदान शिबिर येत्या मंगळवारी शहरात दोन वेगवेगळ्या ठिकाणी होणार असून सकाळी 9 ते 11 या वेळेत सोमवार पेठ तेथील भैरोबा गल्ली येथील स्वकुल संकुल येथे होणार आहे तर दुपारी 11 ते 2 या वेळेत गुरुवार पेठेतील चर्मकार समाज विठ्ठल रखुमाई मंदिर येथे हे शिबीर पार पडणार आहे या शिबिराचे उदघाटन सोमवार पेठेतील जेष्ठ नागरिकांच्या हस्ते होणार असल्याचे दीपक पाटील यांनी सांगितले यापूर्वी दीपक पाटील यांनी पुढाकार घेत आरोग्य शिबीर रक्तदान शिबिर डोळे तपासणी शिबीर आयोजित करून लोकांची वाहवा मिळवली आहे या शिबिरास देखील मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन दीपक पाटील रक्तमित्र परिवाराने केले आहे
No comments:
Post a Comment