वेध माझा ऑनलाइन - राज्याचे सहकार व पणन मंत्री नामदार बाळासाहेब पाटील यांनी मंजूर केलेल्या निधीतून कराड शहरामध्ये विविध विकासकामे सुरू आहेत. याच निधीमधून प्रभाग क्रमांक 10 मध्ये खडीकरण व डांबरीकरण करण्याचे काम सुरू आहे.गटनेते सौरभ पाटील यांनी याठिकाणी आज पाहणी केली
यावेळी पोपटराव साळुंखे, शिवाजी पवार, विक्रम भोपते, मंगेश वास्के, अजय सूर्यवंशी, महेश सुर्यवंशी, महेश चव्हाण , शशिकांत शिंदे, रुपेश चव्हाण, सतीश मुळीक, चंद्रहार नलवडे, बापू देसाई, आशितोष सुर्यवंशी, शेखर जाधव, सुनील घोरपडे संजय मुळीक, प्रदीप आवले, दादा पवार, अक्षय रैनाक, जयंत बेडेकर (दादा), श्सतीश भोंगाळे, भारत थोरवडे. आदी उपस्थित होते
सौरभ पाटील यांनी यावेळी तेथील नागरिकांशी संवाद साधला. उपस्थित नागरिकांनी रस्त्याच्या सुरू असलेल्या कामासंदर्भात केलेल्या सूचना व मत जाणून घेऊन नगरपरिषदेचे अभियंता एम एच पाटील व ठेकेदार यांना सदरची माहिती देऊन दर्जात्मक काम करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी केल्या.
No comments:
Post a Comment