वेध माझा ऑनलाइन।
कराडातील मुजावर कॉलनीत ओक्तोबर महिन्यात मोठा स्फोट झाला होता. त्यामध्ये घराच्या भिंतींची पडल्या होत्या आहे. आता या स्फोटाबाबतचा फाॅरेन्सिक लॅबचा रिपोर्ट समोर आला असून त्यामध्ये झालेला स्फोट कोणत्याही स्फोटक वस्तूमुळे झाला नसल्याचे त्या रिपोर्ट मध्ये म्हटले आहे सदरचा अहवाल कराड शहर पोलिसांना प्राप्त झाला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे दरम्यान या सर्व घटनाक्रमाबाबत आमदार नितेश राणेंनी कराडात येऊन जी शंका व्यक्त केली होती ती यानिमित्ताने खोटी ठरली आहे असेच म्हणावे लागेल.
Breaking...
No comments:
Post a Comment