सातारा दि. 7 ( जि. मा. का )
खावली येथील संस्थात्मक विलगीकरण केलेल्या 18 वर्षीय युवक आणि कराड येथील कोरोना बाधिताचा 59 वर्षीय निकट सहवासित पुरुषाचा अहवाल कोरोना (कोविड-19) बाधित आला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.
18 वर्षीय युवक हा तीन दिवसांपूर्वी विनापरवानगीने मुंबईहून आला होता. पोलीसांनी त्यांचावर गुन्हा दाखल केला असून सातारा तालुक्यातील खावली येथे संस्थात्मक विलगीकरणामध्ये त्याला ठेवण्यात आले होते. त्याच्या घशातील स्त्रावाचा नमुना तपासणीसाठी पुणे येथे पाठविण्यात आला होता. हा मुलगा कोरोनाबाधित असल्याचा अहवाल पुणे येथून प्राप्त झाला आहे. तर कराड येथील 59 वर्षीय पुरुष हा कोरोना बाधित व्यक्तीचा निकट सहवासित आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित झालेल्या व्यक्तिंची संख्या- 114 झाली असून इतकी आहे. या पैकी उपचार घेत असलेले बाधीत रुग्ण (कोविड-19)- 98, कोरोना मुक्त होवून घरी गेले रुग्ण- 14, कोरोना बाधित मृत्यु झालेले 2 रुग्ण आहेत.
0000

No comments:
Post a Comment