Sunday, May 10, 2020

निसर्ग ग्रुप चे संचालक आशिष बोराटे यांच्या वतीने 20 कुटुंबांना अन्न धान्य कीटचे वाटत

कराड
येथील श्री दैत्य निवारणी देवस्थान मंदिरा शेजारील परिसरामध्ये  गरजू गरीब वीस कुटुंबांना येथील निसर्ग ग्रुप ऑफ कम्पनी चे संचालक प्रसिद्ध बिल्डरआणि कॉन्ट्रॅक्टर आशिष बोराटे यांच्याकडून अन्न धान्य  कीटचे वाटप करण्यात आले.यावेळी अविनाश बोराटे अनिल बोराटे,रविंद्र बोराटे,व दीपक लोहार आदी उपस्थित होते.
या पूर्वी बोराटे यांच्या वतीने येथील नगरपरिषद शाळा नंबर 3 ला लॅपटॉप देण्यात आले होते.बोराटे यांनी सध्या सुरू असलेल्या लॉक डाऊन च्या काळात गरीब जनतेला मदत करून आपली सामाजिक बांधिलकी जपली आहे.शहर व परिसरातून त्यांच्या कार्याचे कौतुक होत आहे. 

No comments:

Post a Comment