अजिंक्य गोवेकर
कराड
येथील प्रसिद्ध शिवराज ढाबा यांच्यावतीने चालवली जाणारी रुग्णवाहिका कोरोना आपत्तीच्या काळात रुग्ण ने -आण-करण्यासाठी येथील पालिकेला आज सुपूर्द करण्यात आली. युवा नेते पोपटराव साळुंखे यांनी या रुग्णवाहिकेच्या चाव्या मुख्याधिकारी यशवंत डांगे यांना प्रदान केल्या.
यावेळी नियोजन सभापती विजय वाटेगावकर, विरोधी गटनेते सौरभ पाटील, जयंत बेडेकर,भालदार, नवाज सुतार उपस्थित होते.
सध्याच्या संकटसमयी सामाजिक बांधिलकी जपत केलेल्या या सहकार्याचे शहरातून सर्वत्र कौतुक होत आहे.

No comments:
Post a Comment