Saturday, May 9, 2020

सातारा जिल्ह्यात आणखी दोघे बाधित

कराड
कोरेगाव येथील पुण्यावरून आलेला 36 वर्षीय तरुण आणि मूळ महाबळेश्वर रहिवाशी मुंबईवरून आलेला 23 वर्षीय विद्यार्थी दोघेही कोरोना बाधित आढळले आहेत.
काल रात्री उशिरा जिल्ह्यातील महाबळेश्वर व कोरेगाव तालुक्यातील दोघे कोरोना बाधित म्हणून सापडल्याचे वृत्त मिळाले आहे.
महाबलेशवर येथील व्यक्तीला मुंबईहून येताना शिरवळ येथे पकडण्यात आल्याचं वृत्त आहे .
तर कोरेगाव पासून जवळच असलेल्या त्रिपुटी गावचा दुसरा पेशंट अगोदर पासून क्वारटाईन होता.त्याची हिस्टरी पुण्याची असल्याचे समजले.त्याच्या सहवासीताना विलीगिकरण कक्षात ठेवण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment