Thursday, May 7, 2020

अजून 18 जण पोझीटीव्ह ; सविस्तर बातमी थोड्याच वेळात ;

प्राप्त रिपोर्ट मधील  18 रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत.त्याची सविस्तर  माहिती थोडया वेळात दिली जाईल

*प्राप्त रिपोर्ट मधील  18 रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत.त्याची सविस्तर  माहिती थोडया वेळात दिली जाईल सकाळ पासून 21 रुग्ण वाढल्याने जिल्हा प्रशासन हडबडले आहे
जिल्ह्यातील एकूण रुग्ण संख्या 113 इतकी झाली आहे .

No comments:

Post a Comment