Wednesday, May 6, 2020

कराड येथील आणखी दोन जण पॉझिटिव्ह सापडले

कराड
सातारा जिल्ह्यात आज पुन्हा कोविड 19 रुग्णांमध्ये वाढ झाली.सातारा तेथील एक व कराड येथील दोन जणांना कोरोना ची बाधा झाली असल्याची माहिती बी जे महाविद्यालय पुणे यांनी दिली आहे.त्यामध्ये कराड येथील 2 वर्षाची लहान मुलगी व 68 वर्षाचा वृद्ध असा दोघांचा समावेश आहे.जिल्ह्यात एकूण आता कोरोनाचे 72 रुग्ण झाले असून जिल्ह्यात रुग्णाची संख्या 95 झाली आहे.सातारा जिल्हा रेड झोन मध्ये गेला आहे तर,कराड तालुका हॉट स्पॉट बनला आहे.कराड तालुक्याची रुग्ण संख्या वाढत असल्याने प्रशासन चिंतेत आहे.

No comments:

Post a Comment