सातारा दि. 26 (जिमाका)
एन.सी.सी.एस पुणे यांच्याकडील अहवलानुसार 91 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.
*47 जणांच्या घशातील स्त्रावांचे नमुने पाठविले तपासणीला*
काल रात्री 25 मे रोजी रात्री उशिरा क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथील 14 व कृष्णा मेडिकल कॉलेज,कराड येथील 33 असे एकूण 47 जणांच्या घशातील स्त्रावांचे नमुने एन.सी.सी. एस. पुणे यांच्याकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत, अशीही माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. गडीकर यांनी दिली आहे.
0000

No comments:
Post a Comment