कराड
रविवार दि.१७ रोजी जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिलेल्या माहितीनुसार कराड तालुक्यातील ३ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे सांगितले आहे. यामध्ये म्हसोली येथील 2 जण आणि आगाशिवनगर येथील 1 जण असल्याची माहिती मिळत असून,दोन जण कोरोना मुक्त झाले आहेत
शासनाकडून टाळेबंदी 31 मे पर्यंत वाढण्याचे आदेश आले आहेत,सातारा जिल्हा रेड झोन मध्ये आहे चालू असणाऱ्या त्या सेवा चालू राहतील नव्याने कोणतीही सूट दिलेली नाही असे कराड नगरपरिषदेने सांगितले आहे.
No comments:
Post a Comment