Wednesday, May 20, 2020

आज "कृष्णा ' मधून तब्बल 20 जणांना मिळणार डिस्चार्ज ; कृष्णा हॉस्पिटल ने केले रेकॉर्ड...

अजिंक्य गोवेकर
कराड
कृष्णा हॉस्पिटलच्या यशस्वी उपचारामुळे कोरोनामुक्त झालेल्या तब्बल 20 रुग्णांना आज दुपारी ठीक 3.30 वाजता डिस्चार्ज  दिला जाणार आहे. कोरोना विरुद्धच्या लढाईत ही  सर्वात मोठी अचिव्हमेंट आहे.एका दिवशी एवढ्या रुग्णांना डिस्चार्ज देण्याबाबत कृष्णेच्या नावाने आज रेकॉर्ड नोंदवले गेले आहे.
सम्पूर्ण राज्यभरातून कृष्णाच्या या यशस्वीतेचे कौतुक होत आहे.

12 comments:

  1. Co.ordinance among all the staff memmers and administrators.
    Optimistic attitude.

    ReplyDelete
  2. Thanks to all the staff of krishna hospital ur doing very good job... Take care all of you...

    ReplyDelete
  3. Great work Krishna managment nd Baba...

    ReplyDelete
  4. very Good work Krishna Hospital.

    ReplyDelete
  5. कृष्णा हाॅस्पिटल हे सातारा जिल्हा नव्हे तर पश्चिम महाराष्ट्राच्या वैद्यकीय क्षेत्राच्या अभिमानाचा केंद्र बिंदू आहे.हे आता सिद्ध झाले आहे.

    ReplyDelete