सातारा दि. 18 (जिमाका)
क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे दाखल असणारा ठाणे येथून प्रवास करुन आलेला 26 वर्षीय व 67 वर्षीय पुरुष व मुळची सोलापूर जिल्ह्यातील मुंबई येथून प्रवास करुन आलेली एक 32 वर्षीय महिला व वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय कराड येथे कोविड बाधित रुग्णाचा निकट सहवासित म्हणून दाखल असणारे 53 व 22 वर्षीय नागरिक असे एकूण 5 नागरिकांचे अहवाल कोरोनाबाधित आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
*93 जणांना अहवाल आले निगेटिव्ह*
क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे 26, वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय, कराड येथे 64 व उपजिल्हा रुग्णालय, फलटण येथील 3 असे एकूण 93 जणांचा अहवाल निगेटिव्ह आल्याचेही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. गडीकर यांनी कळविले आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित झालेल्या व्यक्तिंची संख्या- 138 झाली असून या पैकी उपचार घेत असलेले कोरोनाबाधित रुग्णसंख्या 70 इतकी असून कोरोना मुक्त होवून घरी गेलेले रुग्णसंख्या 66 आहे तर मृत्यु झालेले 2 रुग्ण आहेत.
0000

No comments:
Post a Comment