सातारा दि. 18 (जिमाका)
जिल्ह्यात सातारा येथून 3 व कराड येथून 4 अशा एकूण 7 कोरोनाबाधितांचे चौदा दिवसानंतरचे घशातील स्त्रावाचे दोन्ही नमुने निगेटिव्ह आल्याने त्यांना आज डिस्चार्ज देण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
डिस्चार्ज देण्यात आलेल्यामध्ये सातारा क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयात उपचार घेतलेल्या कारागृहातील 2 कैदी (एक महिला वय-45 व युवक वय 18वर्ष) आणि कोरेगाव तालुक्यातील सोनके येथील 1 पुरुष (वय 40)यांचा समावेश आहे तर कराड कृष्णा मेडीकल कॉलेजमध्ये उपचार घेतलेली मलकापुर येथील दोन वर्षाची 1 बालीका व 1 पुरुष (वय 37) व आगाशिवनगर आणि खोडशी येथील 2 पुरुष ( दोघांचेही वय 68) यांचा समावेश आहे.
0000

No comments:
Post a Comment