अजिंक्य गोवेकर
कराड
भाजपा व हिंदू एकता आंदोलनाचे सातारा जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांच्या वतीने कराड येथील जवळ जवळ 5 ते 6 हजार कुटुंबाना आर्सेनिक 30 या आयुष मंत्रालयाने सुचीत केलेल्या रोग प्रतिकारक होमिओपॅथिक गोळ्यांचे नुकतेच मोफत वाटप करण्यात आले.या उपक्रमाचे शहर व परिसरातून मोठं कौतुक होत आहे.
भाजपा व हिंदू एकता आंदोलनाचे सातारा जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांचे शहर व परिसरातून सध्याच्या लॉक डाऊन च्या काळात मोठं योगदान दिसून आले आहे.त्यांनी काहि दिवसापूर्वी जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे गोरगरिबांसाठी वाटप केले आहे .भाजीपाला किट,तसेच पी पी ई किट चे वाटप देखील त्यांच्या मित्रमंडळाकडून करण्यात आले आहे. शहरातून औषध फवारणी करून देखील त्यांनी शहराच्या आरोग्याचा विचार करत बांधिलकी जपली आहे.नुकतेच त्यांनी आर्सेनिक 30 या होमिओपॅथिक रोगप्रतिकारक गोळ्यांचे शहर व परिसरातून मोठ्या प्रमाणात वाटप केले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपली सामाजिक बांधिलकी काय असावी...व आपले कर्तव्य कसे पार पाडावे... याचे उत्तम उदाहरण म्हणून विक्रम पावसकर यांच्याकडे पाहिले जात आहे. ते स्वतः ग्राउंड वरचे कार्यकर्ते आहेत.त्यामुळे त्यांना लोकांच्या नेमक्या समस्या काय आहेत हे चांगल्या प्रकारे महित आहे. ते नगरसेवक असताना त्यांनी स्वतःच्या पैशाने रस्त्यातील खड्डे मुजवून घेतले होते,व लोकांसाठी रस्त्याची झालेली दुरवस्था दूर केली होती हे अद्याप लोकांच्या लक्षात आहे. भाजपा व हिंदू एकता च्या माध्यमातून त्यांच्या यशस्वी कार्यपद्धतीमुळे ते शेकडो युवकांचे आशास्थान बनले आहेत.सध्याच्या लॉक डाऊन मध्ये त्यांनी केलेल्या सर्वच उपक्रमाचे व कामाचे जनतेतून कौतुक होत आहे.

No comments:
Post a Comment