सातारा, दि. 20 (जिमाका) : जिल्ह्यात गेल्या 24 तासात एकूण सरासरी 6.42 मि.मी. पाऊस झाला आहे.
जिल्ह्यात सकाळी 8 वाजेपर्यंत झालेल्या पावसाची तालुकानिहाय माहिती आणि कंसात आतापर्यंत झालेल्या एकूण पावसाची आकडेवारी मि. मी. मध्ये पुढीलप्रमाणे आहे.
सातारा - 8.74 (778.91) मि. मी., जावळी – 11.23 (1238.35) मि.मी. पाटण – 11.91 (1197.27) मि.मी. कराड – 1.85 (538.07) मि.मी., कोरेगाव – 1.89 (471.61) मि.मी. खटाव – 0.93 (379.66) मि.मी. माण – 0.00 (307.00) मि.मी., फलटण 0.00 (298.40) मि.मी. खंडाळा – 0.65 (394.08) मि.मी. वाई – 2.86 (641.26) मि.मी. महाबळेश्वर – 52.33 (4226.02) याप्रमाणे आजपर्यंत एकूण 10470.62 मि.मी. तर सरासरी. 951.87 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
0000
No comments:
Post a Comment