कराड
कृष्णा हॉस्पिटलमधून आज 32 कोरोनामुक्त रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. कृष्णा हॉस्पिटलमधून आत्तापर्यंत एकूण 808 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज डिस्चार्ज देण्यात आलेल्या रूग्णांमध्ये रेठरे बुद्रुक येथील 38 वर्षीय महिला, कालवडे येथील 38 वर्षीय पुरुष, वडगाव हवेली येथील 51 वर्षीय पुरुष, मार्केट यार्ड कराड येथील 32 वर्षीय महिला, मलकापूर येथील 21 वर्षीय महिला, शनिवार पेठ कराड येथील 25 वर्षीय महिला, 58 वर्षीय पुरुष, मलकापूर येथील 75 वर्षीय पुरुष, कोयना वसाहत येथील 45 वर्षीय पुरुष, बुधवार पेठ कराड येथील 55 वर्षीय पुरुष,आगाशिवनगर येथील 36 वर्षीय पुरुष, ओंडोशी येथील 41 वर्षीय पुरुष, नागठाणे सातारा येथील 48 वर्षीय पुरुष, वाटेगाव येथील 55 वर्षीय पुरुष, मंगळवार पेठ कराड येथील 25 वर्षीय पुरुष, खटाव येथील 41 वर्षीय पुरुष, 65 वर्षीय महिला, गोळेश्वर येथील 60 वर्षीय महिला, काले येथील 67 वर्षीय महिला, कार्वे येथील 23 वर्षीय पुरुष, चोरे येथील 28 व 25 वर्षीय पुरुष, मलकापूर येथील 23 व 30 वर्षीय पुरुष व महिला, शनिवार पेठ कराड येथील 37 वर्षीय महिला, मलकापूर येथील 58 वर्षीय महिला, मार्केट यार्ड कराड येथील 9 व 4 वर्षीय मुलगी, रविवार पेठ कराड येथील 8 वर्षीय मुलगा, चोरे येथील 10 वर्षीय मुलगी, वडोली बुद्रुक येथील 49 वर्षीय महिला, टोप कोल्हापूर येथील 60 वर्षीय महिला यांचा समावेश आहे.
No comments:
Post a Comment