Tuesday, August 11, 2020

"कृष्णा 'चे कोरोनामुक्तीचे "सप्तशतक'

कृष्णा हॉस्पिटलमधून आज 34 कोरोनामुक्त रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. आज डिस्चार्ज देण्यात आलेल्या रूग्णांमध्ये नेराळे-पाटण येथील 59 वर्षीय पुरूष, शनिवार पेठ कराड येथील 42 वर्षीय पुरूष, रेठरे बुद्रुक येथील 54 वर्षीय महिला, 24 वर्षीय युवती, 34 वर्षीय महिला, पाटण येथील 20 वर्षीय युवती, वडोली – निळेश्वर येथील 48 वर्षीय पुरूष, आगाशिवनगर येथील 41 वर्षीय महिला, 48 वर्षीय महिला, धावरवाडी येथील 33 वर्षीय पुरूष, 27 वर्षीय महिला, कार्वे येथील 65 वर्षीय पुरूष, 38 वर्षीय पुरूष, शनिवार पेठ कराड येथील 76 वर्षीय पुरूष, 28 वर्षीय पुरूष, 42 वर्षीय पुरूष, 40 वर्षीय पुरूष, वाठार – किरोली येथील 30 वर्षीय पुरूष, कोयना वसाहत येथील 35 वर्षीय महिला, 3 वर्षीय मुलगी, 7 वर्षीय मुलगी, 37 वर्षीय पुरूष, वाठार येथील 35 वर्षीय पुरूष, येडेमच्छिंद्र येथील 31 वर्षीय पुरूष, नारायणवाडी येथील 35 वर्षीय पुरूष, शुक्रवार पेठ कराड येथील 70 वर्षीय पुरूष, 64 वर्षीय महिला, मलकापूर येथील 36 वर्षीय महिला, शेरे येथील 48 वर्षीय महिला, कार्वे नाका येथील 39 वर्षीय महिला, 36 वर्षीय पुरूष, भिलार महाबळेश्वर येथील 68 वर्षीय पुरूष, कालवडे येथील 21 वर्षीय युवक, नागठाणे येथील 18 वर्षीय मुलगी यांचा समावेश आहे.

No comments:

Post a Comment