Sunday, August 9, 2020

कोयना धरणात 67.91 tmc इतका पाणीसाठा

सातारा दि. 9  ( जि. मा. का) : कोयना धरणात आज 67.91 टी. एम.सी. उपयुक्त पाणीसाठा असून त्यांची टक्केवारी 67.82  इतकी आहे. कोयना धरण पाणलोट क्षेत्रात आज सकाळी 8 वाजेपर्यंत कोयना येथे 44 नवजा येथे 25 व महाबळेश्वर येथे 48  मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. 
सातारा जिल्ह्यातील इतर प्रमुख धरणातील उपयुक्त पाणीपातळी टी.एम.सी.मध्ये व टक्केवारी कंसात पुढील प्रमाणे. धोम – 6.81 (58.30), धोम -बलकवडी- 3.24 (81.89), कण्हेर – 6.67 (69.54), उरमोडी - 7.91 (81.98), तारळी- 3.84 (65.70), निरा-देवघर 6.05 (51.60), भाटघर- 15.05(64.02), वीर – 7.73 (82.18).
0000

No comments:

Post a Comment