कराड
कोयना धरणात सध्या 87.68 tmc पाणी साठा आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊसचे प्रमाण गेल्या 4 तासात वाढले आहे. गेल्या 4 तासात महाबळेश्वर येथे 61 mm तर नवजा येथे 90 mm पाऊस झाला आहे. पाण्याची आवक पहाता उद्या दि. 16/8/20 रोजी सकाळी 10 वाजता एकूण विसर्ग 25000 cusecs करावा लागेल. नदीकाठच्या लोकांनी दक्षता घ्यावी असे कोयना धरण व्यवस्थापनाने सांगितले आहे.
No comments:
Post a Comment