Monday, August 10, 2020

"कृष्णा' मधून आज 36" डिस्चार्ज'

कराड
कृष्णा हॉस्पिटलमधून आज 36 कोरोनामुक्त रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. आज डिस्चार्ज देण्यात आलेल्या रूग्णांमध्ये नेराळे-पाटण येथील 48 वर्षीय महिला, 28 वर्षीय महिला, आगाशिवनगर येथील 25 वर्षीय पुरूष, 13 वर्षीय मुलगा, 14 वर्षीय मुलगी, करवडी येथील 50 वर्षीय महिला, 25 वर्षीय महिला, लांडगे वस्ती – भोसले – पुणे येथील 60 वर्षीय पुरूष, मलकापूर येथील 57 वर्षीय पुरूष, कोयना वसाहत येथील 42 वर्षीय पुरूष, 12 वर्षीय मुलगा, निगडे – पाटण येथील 75 वर्षीय पुरूष, नागठाणे येथील 42 वर्षीय महिला, 11 वर्षीय मुलगा, 13 वर्षीय मुलगी, मंगळवार पेठ – कराड येथील 38 वर्षीय पुरूष, रविवार पेठ – कराड येथील 52 वर्षीय पुरूष, अमराग – पाटण येथील 38 वर्षीय पुरूष, 20 वर्षीय मुलगी, कृष्णा हॉस्पिटल येथील 25 वर्षीय महिला, 25 वर्षीय पुरूष, कालवडे येथील 32 वर्षीय महिला, 28 वर्षीय महिला, उंब्रज येथील 32 वर्षीय पुरूष, 58 वर्षीय पुरूष, मालखेड येथील 29 वर्षीय पुरूष, रेठरे बुद्रुक येथील 30 वर्षीय पुरूष, 34 वर्षीय पुरूष, चाफळ – पाटण येथील 31 वर्षीय महिला, विद्यानगर – कराड येथील 22 वर्षीय महिला, सदाशिवगड येथील 11 वर्षीय मुलगी, मुंढे येथील 29 वर्षीय महिला, 31 वर्षीय महिला, म्हासोली येथील 26 वर्षीय महिला, वाखाण रोड – कराड येथील 50 वर्षीय पुरूष, गोवारे येथील 44 वर्षीय महिला यांचा समावेश आहे. कृष्णा हॉस्पिटलमधून आत्तापर्यंत एकूण 670 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

No comments:

Post a Comment