कराड
सध्या कोयना धरणामध्ये 91.10 tmc पाणीसाठा आहे. हवामान खात्याकडून पुढील दोन दिवस अतिवृष्टीचा इशारा प्राप्त आहे. पाणीपातळी नियंत्रित ठेवणेसाठी सध्या 41191 cusecs असलेल्या विसर्गात वाढ करून संध्याकाळी 4.00 वाजता एकूण विसर्ग 55000 हजार करण्याचे प्रस्तावित आहे. कोयना व कृष्णा नदीकाठच्या सर्वांनी कृपया दक्षता घ्यावी, असा संबंधीत प्रशासनाच्या वतीने इशारा दिला आहे.
No comments:
Post a Comment