यावेळी बाळासाहेबांची शिवसेना कराड तालुका प्रमुख सुयँकांत पाटील उपस्थित होते त्याचबरोबर संयोजक कमेटी राजेंद्रसिहं यादव मित्र परिवाराचे सभासद, तसेच विनोद पवार ,पावर ग्रुप कराड सुरेश सिंघण, दादासो भोसले, तानाजी देशमुख ,सचिन गायकवाड, संतोष खराडे अनिल जाधव ,सचिन थोरात ,परेश माने गणेश आवळे, जोंटी थोरात, रोहित नलवडे, बंडा पाटील प्रवीण यादव माधव पिसे तसेच सातारा, कराड, सांगली पुणे या परिसरातील बैलगाड्या शौकीन आणि बैलगाडा मालक आपल्या बैलगाड्या घेऊन उपस्थित होते. या भव्य बैलगाडी शर्यतीला महाराष्ट्रातून मोठा प्रतिसाद मिळाला आहे उपस्थित सर्व बैलगाडी शौकिन व प्रेक्षकांचे यशवंत विकास आघाडी व शिंदे गटाकडून आभार मानण्यात आले आहेत.
No comments:
Post a Comment