Monday, March 23, 2026
भरधाव ओम्नी गाडीने कोल्हापूर नाका ते कन्याशाळा परिसरात येइपर्यंत 3 ते 4 जणांना उडवले ; त्यात एका माजी नगरसेवकांचा समावेश ; उपचारासाठी सर्वांना कोटेजमध्ये केले ऍडमिट ;
सातारा पोलीस अधीक्षकांना आणि सर्व पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करा; नीलम गोरे यांचे आदेश ; वस्तुस्थिती अहवाल न मागवता पोलीस अधीक्षकांच्या निलंबनाचे आदेश कसे दिले? मंत्री जयकुमार गोरेंचा सवाल ; निलंबन तात्काळ स्थगित करण्याचे गोरेंची मागणी;
Sunday, March 22, 2026
जि प च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत आमदार महेश शिंदे यांची मदत झाल्याचं प्रिया शिंदेंनी केलं कबूल ;
मंत्री शंभूराज देसाई म्हणाले...सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीवेळी प्रशासन,पोलीस घरगड्यासारखे वागले...लोकशाहीचा गळा घोटाळा गेला...
मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले...अपयश झाकण्यासाठी पालकमंत्री खोटे आरोप करत आहेत ;
Saturday, March 21, 2026
सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीचे पडसाद राज्याच्या कॅबिनेट बैठकीत उमटणार ? शंभूराज देसाई भाजपच्या काही मंत्र्यांच्या वर्तणुकीबाबत नाराजी व्यक्त करणार ?
Friday, March 20, 2026
मंत्री शंभूराजे देसाई, मंत्री मकरंद पाटील, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांना अस्मान दाखवत भाजपने सातारा जिल्हा परिषद केली काबीज ; राज्यभरात झाला चर्चेचा विषय ;
जिल्हा परिषदच्या अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीत सिनेस्टाईल थरार ; झटापटीत मंत्री शंभूराजे देसाई यांच्या हाताला लागलं!
Thursday, March 19, 2026
विद्यार्थिनीला अश्लील मेसेज पाठवणे आणि संबंध ठेवण्यासाठी दबाव टाकण्याचा गंभीर आरोप ;
गॅस तुटवड्यावर भारत सरकारचा मोठा निर्णय ; तेल कंपन्यांना आदेश !;
वाढत्या उन्हाच्या पार्श्वभूमीवर अचानक हवामानात बदल ; सातारा जिल्ह्याला यलो अलर्ट ! राज्यात पूर्वमोसमी पावसाच्या हालचाली वाढल्या
माझी प्रेयसी हो, अन्यथा नवऱ्याचा मृत्यू होईल; भीती दाखवून अशोक खरातने केले कांड; प्रत्येकाला चीड येईल अशी बातमी...
Tuesday, March 17, 2026
शाळेत शिकणाऱ्या 13 वर्षांच्या चिमुकलीवर अॅसिड हल्ला ; कुठे घडली घटना ? काय आहे बातमी?
उंडाळे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना महिन्याभरात कार्यान्वित करा ; मंत्री गुलाबराव पाटील यांचे आदेश ;
लक्ष्मण हाकेंकडून बारामती पोटनिवडणुकीची तयारी; पवार कुटुंबातून प्रतिक्रिया काय ?
मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून कराड दक्षिणचे आमदार डॉ. अतुलबाबा भोसले आणि नूतन सभापती सौ. नंदाताई यादव यांचे विशेष अभिनंदन ;
Sunday, March 15, 2026
5 राज्याच्या निवडणुकीसाठी तारीख ठरली ; बिगुल वाजलं ;
बारामती अन् राहुरीची पोटनिवडणूक बिनविरोध होणार का? ; काय आहे बातमी?
सातारा सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांमध्ये वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता ;
रेशनधारकांसाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय ; देशातील मोठ्या धान्यसाठ्याच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आला निर्णय ;
विशिष्ठ ग्राहकांना गॅस सिलिंडर मिळणार नाही.;रिफिलिंगवरही बंदी ; केंद्र सरकारने गॅस वितरणाबाबत अत्यंत कडक पाऊल उचलले ; काय आहे बातमी ?
पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकांचे बिगुल आज वाजणार ;
Saturday, March 14, 2026
पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल ; २९ वर्षांपूर्वी कोल्हापूर येथे कुस्ती खेळताना त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली होती ; काय आहे बातमी?
भाजपचे नेते रामकृष्ण वेताळ यांनी दिलेला शब्द पाळला ; काय आहे बातमी ?
इराणच्या नव्या सर्वोच्च नेत्यावर भीषण हल्ला; नेता गंभीर जखमी? अमेरिकेनं पुरावा दिला ;
नरेंदर भी गायब, सिलेंडर भी गायब - गॅस टंचाईवरून राऊतांचा हल्लाबोलसंजय राऊत
Friday, March 13, 2026
कराड व शिराळा तालुक्यातील एकूण ४१ हजार हेक्टर लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना लाभ मिळणार / आमदार डॉ. अतुलबाबा भोसले
सर्वात मोठी बातमी ! आता चीनकडून मोठ्या युद्धाची तयारी सुरू? ;जगभरात खळबळ ; वाचा बातमी;
उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांची चव्हाण साहेबांना आदरांजली ; समाधीस्थळी येऊन झाल्या नतमस्तक...म्हणाल्या...समाधीस्थळी येताच मनात ऊर्जा, धैर्य आणि जबाबदारीची जाणीव निर्माण होते : चव्हाण साहेबांच्या आदर्शांवर राज्याच्या विकासासाठी कार्य करणे हीच खरी त्यांना आदरांजली ठरेल.”
एलपीजी सिलेंडरचा काळाबाजार ; राज्यभरात पुरवठा विभागाची धडाधड कारवाई सुरू;
घरगुती ते व्यावसायिक गॅसबाबत सरकारची मोठी कारवाई ; घेतले 10 सर्वात मोठे निर्णय ;
मराठी न शिकवणाऱ्या शाळांना दणका ; ज्या शाळांमध्ये मराठी भाषा शिकवली जात नाही, त्यांची मान्यता रद्द केली जाईल ; शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांची विधानसभेत घोषणा ; काय आहे बातमी ?
Wednesday, March 11, 2026
स्व यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त उद्या ( 12 मार्च ) उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार सकाळी 8 वाजता प्रीतिसंगावरील समाधीस्थळी आदरांजली वाहणार ;
कराड शहराच्या वाढीव भागासाठी मंजूर झालेल्या पाणीपुरवठा व भुयारी गटार, मलप्रक्रिया केंद्र आणि ११ लाख लिटरच्या पाणी टाकीच्या कामाचे भूमिपूजन ;
अधिवेशन संपण्यापूर्वी विशेष बैठक घेऊन उंडाळे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचा प्रश्न मार्गी लावणार ; आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या मागणीवर पाणीपुरवठा मंत्री ना. गुलाबराव पाटील यांची ग्वाही ;
Tuesday, March 10, 2026
शेतकऱ्यांना आनंदाची बातमी; पीएम किसान योजनेचा २२ वा हप्ता मिळणार ; शेतकऱ्यांच्या खात्यावर २ हजार रुपयांची रक्कम थेट जमा केली जाणार ;
भारतात गॅस पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता ; केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय ;
संयुक्त अरब अमिरातीचे माजी राजदूत हुसैन हसन मिर्झा म्हणाले; .हे युद्ध केवळ नरेंद्र मोदीच थांबवू शकतात ;
वेध माझा ऑनलाइन।
गेल्या आठवड्याभरापासून अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यात भयंकर युद्ध सुरू आहे. दिवसेंदिवस हे युद्ध अधिकच तीव्र होत चाललं आहे.युद्धामध्ये क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्यांची मालिका सुरू असून अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर जीवितहानी आणि मालमत्तेचे नुकसान झाल्याचं पाहयला मिळालं. या संघर्षामुळे संपूर्ण जगावर तिसऱ्या महायुद्धाचे ढग दाटले आहेत. अशातच हे युद्ध केवळ भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीच थांबवू शकतात असा मोठा दावा संयुक्त अरब अमिरातीचे भारतातील पहिले उच्चायुक्त आणि माजी राजदूत हुसैन हसन मिर्झा यांनी केला आहे.
हुसैन हसन मिर्झा यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना भारताच्या वाढत्या जागतिक प्रभावावर भाष्य केले. त्यांच्या मते, “भारत एक महान देश आहे. पंतप्रधान मोदींचे इस्रायल आणि इराण या दोन्ही देशांशी अत्यंत मजबूत आणि मैत्रीपूर्ण संबंध आहेत. मोदी नुकतेच इस्रायल दौऱ्यावर होते, तर दुसरीकडे भारत हा इराणचा सर्वात मोठा तेल खरेदीदार आहे. त्यामुळे मोदींनी केवळ एक फोन कॉल केल्यास या रक्तरंजित युद्धावर नक्कीच तोडगा निघू शकतो आणि हा विनाश थांबू शकतो.”