वेध माझा ऑनलाइन।
आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार आणि संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री दिवंगत यशवंतराव चव्हाण यांची उद्या (12 मार्च) 113 वी जयंती आहे. त्यानिमित्त उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार सकाळी 8 वाजता प्रीतिसंगावरील समाधीस्थळी आदरांजली वाहणार आहेत.
यशवंतरावांचा जन्म १२ मार्च १९१३ रोजी देवराष्ट्रे (जि. सांगली) येथे झाला. कातांतराने त्यांचे कुटुंब कराडला आले. कराडच्या मातीत त्यांचे बालपण गेले. विद्यार्थी दशेतच ते स्वातंत्र्याच्या चळवळीत सहभागी झाले. त्यांची सामाजिक, राजकीय जडणघडण कराडमध्येच झाली.
No comments:
Post a Comment