एका भरधाव ओम्नी गाडीने कोल्हापूर नाका ते कृष्णा नाका मार्गे कन्याशाळा परिसरापर्यंत येईतोपर्यंत 3 ते 4 जणांना उडवल्याची घटना नुकतीच (म्हणजे आज रात्री 12 च्या सुमारास) घडली आहे त्यात एक महिला गंभीर असून जखमीमध्ये एका माजी नगरसेवकांचा समावेश आहे सर्व जखमींना उपचारासाठी कॉटेज हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असल्याचे समजते
घटनास्थळी पोलीस पोहोचले असून त्यांनी ओमनी ड्राईव्हरला ताब्यात घेतले आहे
3 ते 4 जणांमध्ये काहीजण गंभीर आहेत अशीही माहिती आहे
No comments:
Post a Comment