श्रीरामनवमी व श्रीहनुमान जन्मोत्सवा निमीत्त आज बुधवार दिनांक 28 रोजी येथील सोमवार पेठेतील शाळा क्रमांक चार येथे दिपक पाटिल , अजय कुलकर्णी- उंडाळकर , सुनिल उमराणी , मंदार अष्टेकर, डाॕ.बी.एम.कुलकर्णी , संकेत गोवेकर, प्रविण ( भैय्या ) मोहिते मंदार पाटिल यांनी एकत्रित येऊन घेतलेले रक्तदान शिबीर उत्हासात पार पडले
शिबीराचे उद्घाटन भाजप जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर व येथील पालिकेचे मुख्याधिकारी रमाकांत डाके यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी सुनिल उमराणी, भार्गव पाटिल, संकेत धोंगडे, जयवंत कुलकर्णी, अभय कुलकर्णी, प्रशांत मोहिते, हरिष देशपांडे, ओंकार कुलकर्णी , गणेश बापट, पृथ्वीराज लाड, कु. प्रियांका पाटिल, विशाल कुंभार, दिगंबर कुंभार , प्रसाद ( दिनेश ) कुंभार, मदन कुंभार, श्रीजित भस्मे, अर्थव पाटील, अमित घळसासी, धिरज संकपाळ, प्रसाद कुष्टे, अमृत गिजरे (सर ), व सुरज कांबळे या 22 रक्तदात्यांनी रक्तदान केले.त्यांना याठिकाणी प्रशस्तीपत्र देण्यात आले
याप्रसंगी कराडच्या नगराध्यक्षा सौ रोहिणीताई शिंदे, सामाजिक कार्यकर्ते जयंतराव बेडेकर, सहाय्यक पोलिस निरीक्षक बाबर साहेब, वेध माझाचे पत्रकार अजिंक्य गोवेकर आदी मान्यवरांनी याठिकाणी येऊन सदिच्छा भेट दिली व सध्याच्या कोरोना काळात एकूणच केलेल्या कामाबद्दल आयोजकांचे कौतुक केले
No comments:
Post a Comment