Wednesday, April 14, 2021

राजेंद्रसिह यादव यांनी केले बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन...


कराड
येथील जनशक्तीचे गटनेते नगरसेवक राजेंद्र यादव यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन केले 
यावेळी नगरसेवक हणमंत पवार, नगरसेविका स्मिता हुलवान,गजेंद्र कांबळे, राहुल खराडे, ओंकार मुळे, तसेच जनशक्तीचे नगरसेवक यावेळी उपस्थित होते

यावेळी बोलताना राजेंद्रसिह यादव म्हणाले,डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाचा पाया रचला, त्यांचे ज्ञानदानाचे काम खूप मोठे आहे अर्थतज्ञ म्हणून देखील त्यांचे योगदान मोठे आहे त्यांच्या तत्वावर सामाजिक वाटचाल होणे गरजेचे आहे.

No comments:

Post a Comment