राज्यात विकेंड लॉक डाऊन लावण्यात येणार असल्याचे आज जाहीर करण्यात आले राज्य मंत्री मंडळाची बैठक होऊन त्यात हा निर्णय झाल्याचे राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी सांगितले राज्यात कोरोना रुग्ण संख्या वाढत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे शनिवार आणि रविवार राज्यात कडकडीत बंद राहणार आहे म्हणजेच शुक्रवारी रात्री 8 वाजलेपासून सोमवार सकाळ पर्यंत हा विकेंड लॉक डाऊन कडकडीत लावण्यात येणार आहे या बंद मधून अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या आहेत.
यावेळी सामाजिक धार्मिक स्थळे तसेच गार्डन्स बंद राहणार असल्याचेही मलिक यांनी यावेळी सांगितले
No comments:
Post a Comment