Friday, January 12, 2024

खासदार श्रीनिवास पाटील यांच्या पत्नी सौ रजनीदेवी पाटील यांचे निधन : आज सायंकाळी कराड येथे होणार अंत्यसंस्कार

वेध माझा ऑनलाइन। 
खासदार श्रीनिवास पाटील यांच्या पत्नी रजनीदेवी पाटील यांचे पुणे येथे उपचारादरम्यान निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय 76 वर्षे होते
कराड येथील वैकुंठ स्मशानभूमीमध्ये आज सायंकाळी सहा वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत


No comments:

Post a Comment