काँग्रेस सोडून मिलिंद देवरा शिंदे गटात प्रवेशकर्ते होणार अशा चर्चा खूप दिवसापासून होत्याच मात्र कधी हा प्रवेश होणार हे गुलदस्त्यातच होते आज वर्षा बंगल्यावर जाऊन देवरा यांनी हा प्रवेश केला दरम्यान शिंदे गटाच्या माध्यमातून नरेंद्र मोदींचे हात बळकट करण्यासाठी आपले प्रयत्न राहतील असे सांगत मोदींच्या मुळे देश सुरक्षित आहे असे देवरा यावेळी म्हणाले... विकास करण्यासाठी आपण नेहमीच प्रयत्न करू असेही ते म्हणाले
No comments:
Post a Comment