Saturday, December 5, 2020

जिल्ह्यात 115 जण सापडले बाधित

सातारा दि.5 (जिमाका): जिल्ह्यात काल शुक्रवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 115 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर  6 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
कोराना बाधित अहवालामध्ये 
*सातारा तालुक्यातील*  सातारा 1, शहरातील केसरकर पेठ 2, माची पेठ 1, सातारा रोड 3, लिंब 1, सदरबझार 2,  सेंट पॉल स्कूल 1,पिरवाडी 1, आरळे 1, गोजेगाव 3, शाहूनगर 1, पिंपळवाडी 2, रामाचा गोट 1, नेले 1, शिवथर 1, जांब बु 1, कोडोली 1, वनवासवाडी 1, किडगाव 1, चिंचणेर वंदन 1, जोतिबाचीवाडी 1, निनाम पाडळी 1, देगाव 1, करंडी 1, वेणेगाव 1, 

*कराड तालुक्यातील*  कराड शहरातील कोष्टी गल्ली 1, शनिवार पेठ 2, मानेगाव 1, शेवाळेवाडी 1, 

*पाटण तालुक्यातील*  ब्राम्हणपूरी पाटण 1, चाफळ 1, मराठवाडी 1, 

*फलटण तालुक्यातील* फलटण 5, फलटण शहरातील रविवार पेठ 1,   साठे 1, वाठार निंबाळकर 1, जावळी 1, होळ 3,  रावडी 1 खामगाव 1 सुरवडी 1,  संगवी 1, साखरवाडी 1, पिंप्रद 1, जाधववाडी 1, 

*खटाव तालुक्यातील*   भूरकवाडी 1, खटाव 3, वर्धनखेड 1, कुरोली 2, विखळे 2, औंध 1, तरसवाडी 2, निमसोड 1,भाकरवाडी 1,वडूज 1, दातेवाडी 1, शिंगणवाडी 1,

*माण  तालुक्यातील*  नरवणे 1, गोंदावले 1, गोंदावले बु 1, दहिवडी 1, पिंगळी खुर्द 2, पळशी 2, कुळकजाई 1, दिवड 1, म्हसवड 3,बांगरवाडी 2,  

*कोरेगाव तालुक्यातील*   कोरेगाव 2, पिंपोडे बु. 1, एकसळ 1, वेलंग 1,
 
*जावली तालुक्यातील*  बहुले 1, सर्जापूर 1, रुईघर 1, 

*वाई तालुक्यातील*  वाई शहरातील रविवार पेठ 1, सुरुर 1, सह्याद्रीनगर 1, गरवारे कॉलनी एमआयडीसी 1, वहागाव 1, 

*खंडाळा तालुक्यातील*  म्हावशी 1, पिसाळवाडी 1, संभाजी चौक खंडाळा 1, भादे 1, शिरवळ 1, 

*महाबळेश्वर तालुक्यातील* बेल एअर हॉस्पीटल पाचगणी 1, महाबळेश्वर 1, 
 
*6 बाधितांचा मृत्यु*
 क्रांतीसिंह नाना पाटील रुग्णालयात कोरेगाव येथील 80 वर्षीय पुरुष, विविध खाजगी हॉस्पीटल मध्ये पुसेगाव ता. खटाव येथील 71 वर्षीय पुरुष, कोळेवाडी ता. कराड येथील 60 वर्षीय महिला, रेठरे बुद्रुक ता. कराड येथील 65 वर्षीय पुरुष, तसेच उशीरा कळविलेले पिंपरी ता. खटाव येथील 71 वर्षीय पुरुष, गोंदावले ता. माण येथील 70 वर्षीय पुरुष अशा एकूण 6 जणांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे. 

*एकूण नमुने -254476*
*एकूण बाधित -51774*  
*घरी सोडण्यात आलेले -49334*  
*मृत्यू -1732* 
*उपचारार्थ रुग्ण-708* 
0000

Thursday, December 3, 2020

जिल्ह्यातील 137 जण सापडले बाधित

 सातारा दि.4 (जिमाका): जिल्ह्यात काल गुरुवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 137 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर  1  कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
कोराना बाधित अहवालामध्ये 
*सातारा तालुक्यातील* सातारा 1, सदरबझार 2, शाहुनगर 1,राधिका रोड सातारा 3, करंजे पेठ 1,संभाजीनगर 1,बोरगाव 1, शिवथर 4, कोडोली 2, सोनगाव 1, नेले 5, निगडी 1, नांदगाव 1,अंगापूर 1,हिडगाव 1, दौलतनगर सातारा 2, नरवणे 1, खेड 1, पाडळी 4, माहुली 1, गोगावलेवाडी 1, गोजेगाव 1,
*कराड तालुक्यातील* कपील 3, मलकापूर 1, ओगलेवाडी 1, रेठरे 1, चिखली 1, शेरे 1,  
         *पाटण तालुक्यातील* कडवे बु 2, मल्हार पेठ 1, कुंभारगाव 1, 
        *फलटण तालुक्यातील* फलटण 2,दुधेभावी 1, ठाकुरकी 1, सांगवी 1, विठ्ठलवाडी 1, तरडगाव 1, होळ 2, पिंपळवाडी 2, गुरसाळे 1, साखरवाडी 4, पवारवाडी 4,कोळकी 1,लक्ष्मीनगर 2,
,             *खटाव तालुक्यातील* भारुकवाडी 1, येनकुळ 1,भुरकवाडी 1,खटाव 1,  
          *माण  तालुक्यातील* गोंदवले बु 3, दहिवडी 2, शिंदी खु 1, नरवणे 1, मार्डी 8, पानव 1, भागरवाडी 1,पळशी 1, धामणी 1, देवापूर 4, म्हसवड 1, 
           *कोरेगाव तालुक्यातील* कोरेगाव 6, वाठार स्टेशन 1, दुघी 1, नांदगिरी खेड 1, रहिमतपूर 2, सातारा रोड 1, 
          *जावली तालुक्यातील* सरताळे 1, सरजापुर 1, ओझरे 1,
*वाई तालुक्यातील* सुरुर 3, 
*खंडाळा तालुक्यातील* पळशी 1, शिरवळ 2, खंडाळा 4, अंधोरी 1,
*इतर*4, पिंपळवाडी 1, सह्याद्रीनगर 1, फडतरवाडी 1, खराडी 1 

बाहेरील जिल्ह्यातील पुणे 1,
  *1 बाधितांचा मृत्यु*
 खासगी हॉस्पीटलमध्ये भिलार ता. महाबळेश्वर येथील 62 वर्षीय पुरुष  कोविड बाधितांचा  उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे. 
 *एकूण नमुने -253096*
*एकूण बाधित -51659*  
*घरी सोडण्यात आलेले -49155*  
*मृत्यू -1726* 
*उपचारार्थ रुग्ण-778* 
0000

आज जिल्ह्यात 153 जण बाधित सापडले

सातारा दि.3 (जिमाका): जिल्ह्यात काल बुधवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 153 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर 1   कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
कोराना बाधित अहवालामध्ये 
*सातारा तालुक्यातील* सातारा 7, मंगळवार पेठ 2, सदरबझार 2, शाहुपुरी 2, मल्हार पेठ 1, माजगाव 2, देगाव 1, सासपडे 1, दुघी 1, भरतगाववाडी 1,शिवथर 4, भरतगाव 1, चिंचणेर निंब 1, वर्ये 4, नेले 1, भाटमरळी 1 चिंचणेर वंदन 1, कारंडवाडी 2, विसावा नाका सातारा 1, लिंब 1, परळी 1, फत्तेपुर 1,पाडळी 1,नागठाणे 1, धनगरवाडी 1, क्षेत्र माहुली 1,  
         *कराड तालुक्यातील* कराड 1,  शनिवार पेठ 2,  मलकापूर 1, विद्यानगर 2, इंदोली 1,कपील 1, सैदापूर 1, पाटखळ माथा 1, कोळे 1, पाडळी 2, साळशिरंबे 1, विंग 4, कोलेवाडी 1, सणबुर 1,
         *पाटण तालुक्यातील* कोयना नगर 1, तारळे 1, ढेबेवाडी 1, पाटण 3, 
        *फलटण तालुक्यातील* शुक्रवार पेठ 1, साखरवाडी 3, दुधेभावी 1, बीबी 1, पिंपळवाडी 4, होळ 1, कोळकी 4, तरडगाव 1,ताकुबाईचीवाडी 1,  सांगवी 2, सासवड 1,    
         *खटाव तालुक्यातील* वडूज 4, पुसेगाव 1, खटाव 6, शिंदेवाडी 1, कातरखटाव 3, दातेवाडी 1,  
          *माण  तालुक्यातील* देवापूर 1, दहिवडी 1, गोंदवले बु 2, पिंपरी 1, धुळदेव 1,पुळकोटी 1, गोंदवले खु 1,  
           *कोरेगाव तालुक्यातील* कारेगाव 2,  भक्तवडी 2, तारळे 1, सातारा रोड 1, कतरापूर 1, वडाचीवाडी 1, भीवडी 1, रहिमतपूर 1,
          *जावली तालुक्यातील* कुडाळ 1, ओझरे 2, हुमगाव 1, 
*वाई तालुक्यातील* बावधन 3, अनपटवाडी 1, सुरुर 1, कडेगाव 1, 
*खंडाळा तालुक्यातील* लोणंद 2, अहिरे 1,बावडा 1 
*महाबळेश्वर तालुक्यातील* भिलार 1, 
*इतर* 3,  तोंडोली 2, पिंपरी 1, राऊतवाडी 1, कुसुर 1,  
बाहेरील जिल्ह्यातील कडेगाव 2, पुणे 1, वाळवा 1, सांगली 1, निरा 1, 
  *1 बाधितांचा मृत्यु*
खासगी हॉस्पीटलमध्ये निसरे ता. पाटण येथील 85 वर्षीय पुरुष  कोविड बाधितांचा  उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे. 
 *एकूण नमुने -251647*
*एकूण बाधित -51522*  
*घरी सोडण्यात आलेले -48870*  
*मृत्यू -1725* 
*उपचारार्थ रुग्ण-927* 
0000

Wednesday, December 2, 2020

जिल्ह्यातील 177 जणांना आज दिला डिस्चार्ज

सातारा दि. 2 (जिमाका): जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज संध्याकाळपर्यंत 177 नागरिकांना घरी सोडण्यात आले असून 392 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
 *392 जणांचे नमुने पाठविले तपासणीला*
स्व. क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथील 30, कराड येथील 12, फलटण येथील 25, कोरेगांव येथील 25, वाई येथील 22, खंडाळा येथील 25, रायगांव येथील 18, पानमळेवाडी येथील 46, मायणी येथील 13, महाबळेश्वर येथील 5, दहिवडी येथील 12, खावली येथील 33, तळमावले येथील 9, म्हसवड येथील 19,  पिंपोडा  येथील 7, तरडगावयेथील 31 व कृष्णा मेडिकल कॉलेज येथील 60 असे एकूण 392 जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहे, अशी माहिती ही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
*एकूण नमुने -250178*
*एकूण बाधित -51369*  
*घरी सोडण्यात आलेले -48870*  
*मृत्यू -1724* 
*उपचारार्थ रुग्ण-775* 
  
00000

जिल्ह्यात आज 144 जण बाधित

सातारा दि.2 (जिमाका): जिल्ह्यात काल मंगळवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 144 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर 5  कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
कोराना बाधित अहवालामध्ये 
      *सातारा तालुक्यातील* सातारा 1, शनिवार पेठ 1, गुरुवार पेठ 1, करंजे 1, शाहुनगर 2, शाहुपुरी 2, कोडोली 1, दौलतनगर 1,  अहिरे 1, हुमगाव 1, न्हावी बु 1, राहटणी 1, शिवथर 6, नेले 2, मालगाव 1, यादोगोपाळ पेठ 1, सैदापूर 1, चिंदणनगर 1,  
         *कराड तालुक्यातील* कराड 1, शनिवार पेठ 2, राजमाची 1, उंडाळे 1, मलकापूर 1, 
         *पाटण तालुक्यातील* मद्रुळ कोळे 1, भोसगाव 1, कुंभारगाव 2, मल्हार पेठ 1,
        *फलटण तालुक्यातील* फलटण 5, तरडगाव 7, रविवार पेठ फलटण 1, राजुरी 1, गोळीबार मैदान फलटण 1, नाईकबोमवाडी 1, जाधववाडी 1, जिंती नाका 1, पवारवाडी 4, वडले 2, विढणी 1, सुरवडी 1, शिंदेवाडी 1, सासवड 1, पिप्रद 1, तातवडा 2, साखरवाडी 6, बीरदेवनगर 1,खामगाव 1, होळ 1, निंभोरे 1, सोमथळी 1, 
         *खटाव तालुक्यातील* खटाव 4,निमसोड 6, मायणी 2,वडूज 7, औंध 1, पोपालकरवाडी 1,मार्डी 1,   
          *माण  तालुक्यातील* नरवणे 1, तडवळे 2,  मलवडी 1,पांडे 1, म्हसवड 5,
           *कोरेगाव तालुक्यातील* कोरेगाव 5, शिरंबे 1,  
          *जावली तालुक्यातील* वारोशी 2, 
*वाई तालुक्यातील* आसले 1,  धर्मपुरी 1, खेड 1, दासवडी 1, दत्तनगर वाई 1,  
*खंडाळा तालुक्यातील* लोणंद 1, 
*महाबळेश्वर तालुक्यातील*पाचगणी 3, 
*इतर* 5, खराडेवाडी 2, सरजापुर 1, धामणी 5
बाहेरील जिल्ह्यातील कडेगाव 2, 
  *5 बाधितांचा मृत्यु*
क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे उपचार घेत असलेल्यांमध्ये माजगाव ता. सातारा येथील 61 वर्षीय पुरुष तसेच जिल्ह्यातील विविध खासगी हॉस्पीटलमध्ये धुळदेव ता. माण येथील 70 वर्षीय पुरुष, ललगुण ता. खटाव येथील 72 वर्षीय पुरुष, महिमानगड ता. माण येथील 85 वर्षीय पुरुष, आझाद नगर ता. सातारा येथील 60 वर्षीय पुरुष  एकूण 5  कोविड बाधितांचा  उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे. 
 *एकूण नमुने -250178*
*एकूण बाधित -51369*  
*घरी सोडण्यात आलेले -48693*  
*मृत्यू -1724* 
*उपचारार्थ रुग्ण-952* 
0000

Tuesday, December 1, 2020

आज जिल्ह्यात 106 जणांना दिला डिस्चार्ज

सातारा दि. 1 (जिमाका): जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज संध्याकाळपर्यंत 106 नागरिकांना घरी सोडण्यात आले असून 305 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
 *305 जणांचे नमुने पाठविले तपासणीला*
स्व. क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथील 33, कराड येथील 22, फलटण येथील 17, कोरेगांव येथील 14, वाई येथील 18, खंडाळा येथील 12, रायगांव येथील 17, पानमळेवाडी येथील 50,  महाबळेश्वर येथील 5, दहिवडी येथील 12, खावली येथील 44 व कृष्णा मेडिकल कॉलेज कराड येथील 61 असे एकूण 305 जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहे, अशी माहिती ही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
*एकूण नमुने -249009*
*एकूण बाधित -51225*  
*घरी सोडण्यात आलेले -48693*  
*मृत्यू -1719* 
*उपचारार्थ रुग्ण-813* 

 
00000

आज जिल्ह्यात 78 जण बाधित

सातारा दि.1 (जिमाका): जिल्ह्यात काल सोमवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 78 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर 1 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
कोराना बाधित अहवालामध्ये 
      *सातारा तालुक्यातील* सातारा 2, देवी कॉलनी सातारा 1, शाहुपुरी 1,   विसावा नाका 1, जकातवाडी 1, शिवथर 1,  करंजे पेठ सातारा 3, रानमळा 1, दौलतनगर सातारा 2, कृष्णानगर 1, नागठाणे 1,म्हसवे 1, महागाव 1, एमआयडीसी सातारा 1, सदरबझार सातारा 2,  
         *कराड तालुक्यातील* कराड 1, ओंड 7, अरेवाडी 1, वडोली 1, गोळेश्वर 1, पाडळी 1, ओगलेवाडी 1, कोळे 1, 
         *पाटण तालुक्यातील* रासती 1, कुसुर 2, 
        *फलटण तालुक्यातील* शिवाजीनगर 1,  पिंपळवाडी 3, साखरवाडी 1,  सुरवडी 1, आसु 1, होळ 1,खराडेवाडी 1,  
         *खटाव तालुक्यातील* जाखनगाव 2, वडूज 2, लिंब 1, पेडगाव 1, कातर खटाव 2, भुरकवाडी 1,वाडी 1,  
          *माण  तालुक्यातील* दहिवडी 1, गोंदवले बु 1, राणंद 1, थदाळे 1, पळशी 1, म्हसवड 1, गंगोती 1, गोंदवले बु 1,   
           *कोरेगाव तालुक्यातील* एकसळ 1, पिंपोडे बु 1, पाडळी 1,   
          *जावली तालुक्यातील* सर्जापुर 1, हुमगाव 1, 
*वाई तालुक्यातील* 
*खंडाळा तालुक्यातील* अंधोरी 1, खंडाळा 1, 
*महाबळेश्वर तालुक्यातील* पाचगणी 2, 
*इतर* 2,
बाहेरील जिल्ह्यातील इंदापूर 1, मुंबई 1, शिराळा 1
  *1 बाधितांचा मृत्यु*
खासगी हॉस्पीटलमध्ये विहे ता. पाटण येथील 77 वर्षीय  कोविड बाधित महिलेचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे. 
*एकूण नमुने -249009*
*एकूण बाधित -51225*  
*घरी सोडण्यात आलेले -48587*  
*मृत्यू -1719* 
*उपचारार्थ रुग्ण-919* 
0000