Thursday, August 20, 2020

अबब...सातारा जिल्ह्यात 396 जण बाधीत, काळजी घ्या सर्वांनी...

सातारा दि.20 (जिमाका):  जिल्ह्यात काल बुधवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्ट नुसार 396 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर 8  कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
कोराना बाधित अहवालामध्ये  
पाटण तालुक्यातील सोन्याचीवाडी 1, दिवशी बु 2, मारुल हवेली  3, पाटण 1,  हुबरली 1, गिरीवाडी 1, , गीरेवाडी 1,  शिंदेवाडी 1, मल्हारपेठ 1,    तळमावले 1, ढेबेवाडी 7
 कराड तालुक्यातील कराड सीटी पोलीस 3, शुक्रवार पेठ 1, कराड 7, काले 6,  मलकापूर 9, चिखली 1, पोटले 1,  नंदलापूर 1,  आगाशिवनगर 1, बेलवडे 1, वडगाव 1, कोनेगाव 1, वाठार 11,महिगाव  2, सायगाव 1, बुधवार पेठ 2, कोयना वसाहत 3, बनवडी 6,  कुंभारगाव 1, मुंडे 3, राजमाची 1,  गोवारे 2,  एचडीएफसी बँक 2, शनिवार पेठ 5,  गोळेश्वर 5,  शिवाजी हौसिंग सोसायटी 4, विडणी नवसारे 1, उंब्रज 1,  मंगळवार पेठ 7, येळगाव 14, नवसारवाडी 1, पाडळी केसे 1, गुरुवार पेठ 8, कार्वे 1,  सोमवार पेठ 2, सह्याद्री हॉस्पीटल 1,शिवडे 1, मार्केट यार्ड 1, येनके,  खुबी 2
सातारा तालुक्याती गुरुवापेठ 2, नने 1, शनिवार पेठ 13, प्रतिभा हॉस्पीट 1, पाडळी 4, सातारा 9, यादोगोपाळ पेठ 2, नांदगाव 1, मालांज 1, वरणे 1, पिरवाडी 1, करंजे 1, बुधवार पेठ 2, गुरुवार पेठ 5, कृष्णानगर 1, अतित 1,  सदरबझार 2, राधिका नर्सीग होम, शाहुपूरी 3, गडकरआळी 1, भरतगाववाडी  18, अतित 1, सुटकेस चौक एमआयडीसी 9, वाढे 1, धावडशी 2,   मल्हारपेठ 5, दौलतनगर 1,  नागठाणे 2, गोडोली 2,पुसेवाडी 2, गुजरआळी 2,  विकासनगर 2, खिंडवाडी 2, लिंब 1, अंबेदरे 1, हेडक्वाटर सातारा 8,
खटाव तालुक्यातील पुसेगाव 2, चोराडे 1, विसापूर 1, खादगुण 2, डीस्कळ 4, वडूज 3, विखळे 1,  भोसारे 2,  
फलटण तालुक्यातील गोखळी  8, पवारवाडी 1, वेटने 2, गुणवरे 2, वाठार 1, महतपुरा पेठ 1,  मंगळवार पेठ 1, कसबा पेठ 1, चौधरवाडी 2, धनगरवाडा 1, कृषीनगर 1, मटाचीवाडी 1, शुक्रवार पेठ 1,  विडणी 1, ढेबेवाडी 1, लक्ष्मीनगर 1, रविावार पेठ 2 ,  मलटण 4, दत्तनगर 8, 
माण तालुक्यातील दहिवडी 2,  महाबळेश्वरवाडी 5, म्हसवड 18,  देवापूर 1, राणंद 1, तडवळे 1,  वरकटे मलवडी 1, भालवडी 2, नरवणे 1 

कोरेगाव तालुक्यातील सोनके 1, कोरेगाव 1, किन्हई  फाटा 1, सातारा रोड 1, पिंपोडे 1,  कुमठे 1,

वाई तालुक्यातील शेंदूजर्णे 2, रविावार पेठ 2, बोपर्डी 1, मधली आळी 1, पांडेवाडी 1, सिद्धनाथवाडी, एमआयडीसी 1, पाचवड 2, कवठे 2,  फलेनगर1, रविवार पेठ 1, भुईंज 1, चिखली 1, सोनगिरीडी 2

खंडाळा तालुक्यातील शिरवळ 2, फुलमळा 1, शिंदेवाडी 1, गवाडेवाडी 5, शेखमीरवाडी 1, वाडवाडी 1,  पाडळी 1, पारगाव 1

महाबळेश्वर तालुक्यातील गवळी मोहल्ला 1, महाबळेश्वर 5, राजवडी 1,

क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुण्गालय,लॅब,  सातारा येथे तपासणी करण्यात आलेल्यांमध्ये
कोरोना केअर सेंटर खावली18,
सातारा सातारा 2, केसकर कॉलनी 1
खटाव तालुक्यातील  वडूज
खंडाळा तालुक्यातील शिरवळ 1
* पाटण* तालुक्यातील ढेबेवाडी 1, तळमावले 1, 
वाई 8
कराड तालुक्यातील बनवडी 5, कुंभारगाव 1, मलकापूर 7, मुंडे  3, राजमाची 1, गोवारे 2, एचडीएफसी बँक 2, शनिवार पेठ 5, गोळेश्वर 1, शिवाजी हौसिंग 4, वंडोली निलेश्वर 2, उंब्रज 1, मंगळवार पेठ 1, शनिवार पेठ 1.


बाहेरली जिल्ह्यातील मंगरुळ कारवे जि. सांगली 1, खडगाव जि. सांगली 2,  सोलापूर 1, सोनापूर जि. सोलापूर 1,
8 बाधितांचा मृत्यु
क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुगणालय, सातारा येथे चौधरवाडी ता. कोरेगाव येथील 75 वर्षीय पुरुष, सासपडे ता. सातारा येथील 67 वर्षीय महिला, सदरबझार, सातारा येथील 74 वर्षीय पुरुष, भाकरवाडी ता. सातारा येथील 82 वर्षीय पुरुष या 4 कोरोना बाधितांचा  तसेच सातारा येथील विविध खासगी हॉस्पीटलमध्ये गजवडी ता. सातारा येथील 63 वर्षीय पुरुष, गेंडामाळ, सातारा येथील 73 वर्षीय पुरुष व चिमणपूरा पेठ येथील 35 वर्षीय पुरुष व कराड येथील खाजगी हॉस्पीटलमध्ये बनवडी ता. कराड येथील 40 वर्षीय पुरुष असे एकूण 8 कोरोना बाधितांचा मृत्यु उपचारादरम्यान झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे.

घेतलेले एकूण नमुने -- 38026
एकूण बाधित -- 8671
घरी सोडण्यात आलेले --- 4658
मृत्यू -- 277
उपचारार्थ रुग्ण – 3736
00000

जिल्ह्यात 24 तासात 6 .42 मी मी पावसाची नोंद

सातारा, दि. 20 (जिमाका) :   जिल्ह्यात गेल्या 24  तासात  एकूण  सरासरी  6.42 मि.मी. पाऊस  झाला  आहे.
जिल्ह्यात सकाळी 8 वाजेपर्यंत  झालेल्या पावसाची  तालुकानिहाय  माहिती  आणि कंसात आतापर्यंत  झालेल्या एकूण पावसाची आकडेवारी मि. मी. मध्ये पुढीलप्रमाणे आहे.
 सातारा -  8.74  (778.91)  मि. मी., जावळी – 11.23 (1238.35) मि.मी. पाटण – 11.91 (1197.27) मि.मी. कराड – 1.85 (538.07) मि.मी., कोरेगाव – 1.89 (471.61) मि.मी. खटाव – 0.93 (379.66)  मि.मी.  माण – 0.00 (307.00) मि.मी., फलटण 0.00 (298.40) मि.मी. खंडाळा – 0.65  (394.08)  मि.मी. वाई – 2.86 (641.26) मि.मी.  महाबळेश्वर – 52.33 (4226.02)  याप्रमाणे आजपर्यंत एकूण  10470.62  मि.मी. तर सरासरी. 951.87 मि.मी. पावसाची  नोंद झाली आहे. 
                                                  0000

Wednesday, August 19, 2020

346 जण बाधित ...बाप रे...

सातारा दि.19 (जिमाका):  जिल्ह्यात काल मंगळवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्ट नुसार 346 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर 9 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
कोराना बाधित अहवालामध्ये  
 *जावली* तालुक्यातील मेढा 2, कुडाळ 2, मोरघर 1, 
*सातारा तालुक्यातील राजेपूरा पेठ 4, शनिवार पेठ 12, निगडी 6, विलासपूर 6, गोडोली  3, फॉरेस्ट कॉलनी 3, कमानी हौद 1, बनघर 1, सातारा 11, विसावा 1, राजेवाडी निगडी 1, बोरगाव 1, दौलतनगर 2, सदरबझार 5 ,  शाहूपुरी 2,  करंजे 1, कामटी 1, विठ्ठल नगर 1, कोडोली 1, अंबेदरे 1, पाल 1,गुरुवार पेठ 3, बोरखळ 1, सातारा पोलीस 1,  वाघदेवी मंदिर 1, संगमनगर 1, 
*खटाव* तालुक्यातील जयराम स्वामी वडगाव 1, बनपूरी 2, आंबवडे 1, मायणी 2, खटाव 1,  गोरेगाव 1, 
*वाई* तालुक्यातील फुलेनगर 1, एकसार 1, सोनगिरीवाडी 1, शेदुजेर्णे 2, कानेहर 1, दत्तनगर 2, उडतारे 6, खालची बेलमाची 3, सह्याद्रीनगर 3, गणपती आळी 3, शहाबाग 5, बावधन 6, सोनगिरीवाडी 5, रविावार पेठ 1, सुरुरु 1, धरमपुरी 9, 
*पाटण* तालुक्यातील पाटण 8, धामनी ब्लॉक पाटण 1, गारवडे 4, तळमावले 1, धामणी 1,  रामसितेवाडी 1, सणबूर 3, *माण* तालुक्यातील महाबळेश्वरवाडी 1, माण 1, जाधव स्ती आंधळी 1,
*कराड* तालुक्यातील रविवार पेठ 2, बुधवार पेठ 6, शनिवार पेठ 9, गुरुवार पेठ 1, कराड 4, सोमवार पेठ 5, मंगळवार पेठ 2, उंब्रज 2, वाखन रोड 2, शिवाजी हौसिंग सोसायटी 1, शुक्रवार पेठ 2, मसूर 5, शनिवार पेठ 2, सोमार्डी 1, शिरवडे रेल्वे स्टेशन 1,  तांबवे 1,  मुंडे 1, गोळेश्वर 1, सुपने 1, वाठार निंबळक 1, कोयना वसाहत 2, किवळ 1, वडगाव हवेली 2, दुशेरे 1, मलकापूर 3, जाखीनवाडी 1,  कर्वे नाका 2, पोटाळे 1, बनवडी 1, कोडोली 1, किवळ 1, रेठरे बु 1, काले 2, मोपारे 3,  ओगलेवाडी 1, बनवडी 1, रुक्मिणीनगर 1,  
*महाबळेश्वर* तालुक्यातील पाचगणी 7, गुटाड 1, भेकवडी 6, नगरपालिका 1, मोहल्ला स्कूल 1, हरिजन सोसायटी 8, गवळी मोहल्ला 2, डॉ. साबणे रोड 1, 
*फलटण* तालुक्यातील पोलीस कॉलनी 1, चव्हाणवाडी 1, कांबळेश्वर 1, मलटण 2, राजुरी 1, निंभोरे 1, नाईकबोमवाडी 1,  फलटण 1, साखरवाडी 2.,
*खंडाळा* तालुक्यातील बाधे 2, शिवाजी कॉलनी शिरवळ 1,  शिंदेवाडी 9, शिरवळ 2, खंडाळा 3, झगलवाडी 1, निप्रो कंपनी 1, लोणंद 2, गोरेगाव 2, 
*कोरेगाव* तालुक्यातील सोळशी 1, पिंपोडे बु 3, रहिमतपूर 4, घीगेवाडी 1, गुजरवाडी 1,  चिमणगाव 1, देवूर 1, पिंपोडे 2, जाधवाडी 1, वाठार किरोली 6, नलवडेवाडी 5, शांतीनगर 4, आझाद चौक5, आरफळ कॉलनी 8, संभाजीनगीर 2,  करंजखोप 1,
इतर 6 
बाहेरली जिल्ह्यातील आढळलेले रुग्ण : चव्हाणवाडी ता. आष्टा
*9 बाधितांचा मृत्यु*
क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा  बनपुरी ता. खटाव येथील 79 वर्षीय पुरुष, अपशिंगे ता. सातारा येथील 70 वर्षीय पुरुष, दौलतनगर सातारा येथील 36 वर्षीय पुरुष, मंगळवार पेठ सातारा येथील 70 वर्षीय पुरुष, शिंगणवाडी ता. कराड येथील 55 वर्षीय पुरुष, कोरेगाव येथील 63 वर्षीय महिला, एकंबे ता. कोरेगाव येथील 81 वर्षीय पुरुष असे   7 जणांचा मृत्यु झाला आहे. तसेच  कराड येथे खासगी हॉस्पीटलमध्ये ओंड ता. कराड येथील 65 वर्षीय पुरुष व सातारा येथील खासगी हॉस्पीटलमध्ये मायणी ता. खटाव येथील 70 वर्षीय पुरुष या 2 कोरोना बाधितांचा असे एकूण 9 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे.

घेतलेले एकूण नमुने 37430
एकूण बाधित 8275
घरी सोडण्यात आलेले 4449
मृत्यु 269
उपचारार्थ रुग्ण 3557
00000

Tuesday, August 18, 2020

46 बाधीत वाढले ; 226 जणांना डिस्चार्ज

सातारा दि.18 (जिमाका):  जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या 226   नागरिकांना आज दहा दिवसांनतर घरी सोडण्यात आले. स्व. क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा यांच्या अहवालानुसार 46 जणांचा  अहवाल कोरोना बाधित आला असून, 743 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती  जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.  
  विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटरमधून डिस्चार्ज देऊन घरी सोडण्यात आलेल्या नागरिकांमध्ये  *जावली* तालुक्यातील 5, *कराड* तालुक्यातील 41, *खंडाळा* तालुक्यातील 27,*खटाव* तालुक्यातील 3, *कोरेगांव* तालुक्यातील 20, *महाबळेश्वर* तालुक्यातील 26, *माण* तालुक्यातील 2, *पाटण* तालुक्यातील  21, *फलटण* तालुक्यातील 26, *सातारा* तालुक्यातील 29, *वाई* तालुक्यातील 26  असे एकूण 226 नागरिकांचा समावेश आहे.
 
*46 जणांचा अहवाल कोरोना बाधित*
स्व. क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा यांच्या अहवालानुसार 46 जणांचा  अहवाल कोरोना बाधित आला आहे. या अहवालामध्ये, 
  *जावली तालुक्यातील* भणंग येथील 1,कुडाळ 3, खर्शी 1, मोरघर 1.
*कराड तालुक्यातील* चोरे येथील 1.
*खंडाळा तालुक्यातील* शिरवळ येथील 2, स्टार सिटी येथील 1, सुदर नगरी येथील 1.
*खटाव तालुक्यातील* अंबवडे येथील 1, गुरसाळे येथील 1, मायणी येथील 1.
*कोरेगांव तालुक्यातील* कुमठे येथील 1, सोनके येथील 1, अपशिंगे येथील 1, सोळशी येथील 1.
*माण तालुक्यातील* भालवडी येथील 1.
*पाटण तालुक्यातील* सणबुर येथील 1, पुरफोळे  येथील 1.
*फलटण तालुक्यातील* मारवाड पेठ येथील 1, सोमवार पेठ   1, रविवार पेठ   1, विढणी   1, रिंगरोड 1, खाटीक गल्ली 7, मलठण येथील 2.
*सातारा तालुक्यातील* गावडी येथील 1, मालगाव 1, कोडोली 1, संभाजी नगर 1, कामाठीपुरा 1, रामचौक 1, नेले 1, गणेश कॉलनी 1. मंगळवार पेठ येथील 1.
*वाई तालुक्यातील* उडतरे येथील 2.
*743 जणांचे नमुने पाठविले तपासणीला*
  स्व. क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथील 20, वेणुताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय कराड येथील 76, उपजिल्हा रुग्णालय फलटण येथील 33, कोरेगाव 54, वाई येथील 35, खंडाळा येथील 60, रायगाव 66,  मायणी येथील 54, महाबळेश्वर येथील 30, दहिवडी येथील 30,पानमळेवाडी येथील 151, खावली येथील 31 व कृष्णा मेडिकल कॉलेज कराड येथील 103 असे एकूण 743 जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहेत,अशी माहितीही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.  सुभाष चव्हाण यांनी दिली.

घेतलेले एकूण नमुने -- 37430
एकूण बाधित -- 7929
घरी सोडण्यात आलेले --- 4449
मृत्यू -- 260
उपचारार्थ रुग्ण -- 3220
000

जिल्ह्यातील 290 जण बाधित

सातारा दि. 18 (जि. मा. का) : जिल्ह्यात काल सोमवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्ट नुसार 290 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर 11 कोरोनाबाधित नागरिकांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याची  माहिती  जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली. 
  कोरोनाबाधित अहवालामध्ये *फलटण तालुक्यातील*  फलटण 4, मलटण येथील 1,  मांडवखडक1, विडणी 1, वडणी 1, लक्ष्मीनगर 2, मंगळवार पेठ 1, कोळकी 1 , मारवाड पेठ 3, तरडगाव 1, ठकुबाची वाडी 1, तावडी 1, कसबा पेठ 1, तामखाडा 4, जिंती 1,  निंबोरे 1, खेड बु 1, बिरदेवनगर 1, गिरवी 1, 
*वाई तालुक्यातील*  गंगापुरी येथील 1,कवटे 1, रविवार पेठ 2, उडतारे 2, पांढऱ्याचीवाडी 1, बावधन 12, पाचवड 1, शेदूजर्णे 2, धोम कॉलनी 1, ओझर्डे कदम वाडी 1, बा्रम्हणशाही 2
*सातारा तालुक्यातील*  दौलतनगर येथील 1, कामाटीपुरा येथील 1,निलेकिडगाव 1,  सातारा 2, भवानी पेठ 1, शाहूनगर  2, खेड 1, पोलीसलाईन 1, दरे ब्रु 1, तामजाईनगर  1, वाहतूक पोलीस 1, वडोली  1,विलासपूर 1, शनिवार पेठ 1, वडगाव 1, गुरुवार पेठ 1, अतित 15, वाढे 5,विकासनगर 1, वळसे 1, नंदगाव 2,  मल्हारनगर 1,  केसरकर पेठ 1, सोमवार पेठ 1, शिवथर 1, गोडोली 1, देशमुखकॉनी 1, राजेशपुरापेठ सातारा 1,
*कराड तालुक्यातील*  सैदापूर येथील 4, रेटरे कारखाना 1, कराड 16, मलकापूर 11, तावडे 1,आगाशिवनगर3, वाठार 1, सोमवार पेठ कराड 6 ,नांदलापूर  1,  गोटे  3, शनिवार पेठ कराड 5,आटके 1, मंगळवार पेठ 6, वडगाव 1,  काले 1, एचडीएफसी बँक 7, विरवडे 1, उंब्रज 1, तळबीड 2, चरेगाव 1,शिवदें 1, गोवारे  1, मालखेड 1, रविवार पेठ 4,रुक्मीणीनगर 2, बुधवार पेठ 6, शुक्रवार पेठ 2, मसूर 1, चोरे 6, कराड शहर पोलीस 2, वाघोरी 4, साळशिरंबगे 1, धोंडेवाडी 1, कापील 1,  साकुर्डी 2 , सह्याद्री हॉस्पीटल 1, कार्वे 1, कालिदास मार्केट 1, कोनेगाव 1, रविावार पेठ 1,  गुरुवार पेठ 1, वाकन रोड 3 , टाळगाव 1, गोळेश्वर 1, बाबरमाची 1, 
*पाटण तालुक्यातील*  कालगाव 2, पाटण 4, पंचमोरगिरी 1, संघवाड 1+1, दिवशी बु 1, दौलतनगर 1,  
*महाबळेश्वर तालुक्यातील*  बाह (पाचगणी) 1 
*कोरेगाव  तालुक्यातील* कोरेगाव 1,  विखळे 1, नायगाव 1, तहसील ऑफीस कोरेगाव 1, रहिमपूर 1 
*खटाव तालुक्यातील*   विसापूर 1, मोराळे 3, वडूज 1, वांजोळी 5, खटाव 1, तडवळे 2, उंबरडे 1, मायणी 1, राजाचे कुर्ले 1
*माण तालुक्यातील* म्हसवड 3,  मासाईवाडी 1  
*जावळी तालुक्यातील*  सरताळे 1,मेढा 2, गांजे 1 , मोरघर 12
*इतर जिल्हा*-   चव्हाण वाडी आष्टा  (सांगली) 1, रिळे ता.शिराळा 1, किल्ले मच्छीद्रगड ता. वाळवा 1, 

*11  कोरोनाबाधित नागरिकांचा उपचारादरम्यान मृत्यू_*
क्रांतीसिह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथे सरताळे ता.  जावली येथील 56 वर्षीय महिला, बुधवार पेठ कराड येथील 48 वर्षीय महिला, गोडोली सातारा येथील  72 वर्षीय पुरुष,नेले ता. सातारा येथेील 75 वर्षीय महिला, फलटण येथील 60 वर्षीय महिला व राजेवाडी निगडी ता. सातारा येथील 70 वर्षीय पुरष अशा एकूण सहा बाधितांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. तसेच कराड येथे खाजगी रुग्णालयात आंबेडकरनगर पाटण येथील 69 वर्षीय पुरुष, वाई येथील खाजगी  रुग्णालयात महाबळेश्वरयेथील 80 वर्षीय पुरुष व सातारा येथील खाजगी रुग्णालयात महाबळेश्वर येथील  51 वर्षीय पुरुष, गुरुवार पेठ सातारा येथील 76 वर्षीय पुरुष, गिगेवाडी ता. कोरेगांव येथील  64 वर्षीय पुरुष  असे एकूण पाच कोरोना बाधितांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे.  एकूण 11 कोरोना बाधित रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला असल्याची माहिती डॉ. चव्हाण यांनी दिली.
घेतले एकूण नमुने  - 36687
एकूण बाधित – 7883
घरी सोडण्यात आलेले  - 4223
मृत्यू – 260
उपचारार्थ रुग्ण – 3400
00000

Monday, August 17, 2020

शेखर चरेगावकर भाजपाचे प्रदेश चर्चा प्रतिनिधी म्हणून नियुक्त ; प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांची घोषणा... राज्यातील प्रदेश प्रवक्ते व चर्चा प्रतिनिधींच्या नावाची यादी जाहीर...


कराड
भाजपा प्रदेश अध्यक्ष मा.चंद्रकांतदादा पाटील यांनी आगामी काळासाठी प्रवक्ते व पॅनेलिस्ट यांची नियुक्ती जाहीर केली आहे. मुख्य प्रवक्ता म्हणून यापूर्वीच केशव उपाध्ये यांची नियुक्ती करण्यात आली असून आज 10 प्रवक्ते व 33 चर्चा प्रतिनिधींची घोषणा करण्यात आली आहे.त्यामध्ये राज्य सहकार परिषदेचे माजी अध्यक्ष शेखर चरेगावकर यांची भाजपाचे प्रदेश चर्चा प्रतिनिधी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

भाजपा प्रदेशच्या प्रवक्ता निवडी खालीलप्रमाणे...
मुख्य प्रवक्ता - श्री.केशव उपाध्ये
प्रवक्ता –
खा.भारती पवार - उत्तर महाराष्ट्र,
आ‍.गोपीचंद पडळकर, पश्चिम महाराष्ट्र,
आ. राम कदम – मुंबई,
शिवराय कुलकर्णी – विदर्भ,
एजाज देखमुख – मराठवाडा,
भालचंद्र शिरसाट – मुंबई,
धनंजय महाडीक – प. महाराष्ट्र,
राम कुलकर्णी – मराठवाडा,
श्वेता शालिनी – पुणे,
अॅड. राहुल नार्वेकर – मुंबई.
 
भाजपचे प्रदेश पॅनेलिस्ट म्हणून नियुक्ती करण्यात आलेले सदस्य खालीलप्रमाणे........
गणेश हाके, अतुल शाह, आ.गिरीष व्यास, अवधूत वाघ, शिरीष बोराळकर, सुनील नेरळकर, सुधीर दिवे, डॉ.अनिल बोंडे, आ.अमित साटम, प्रवीण घुगे, रिदा रशीद, गणेश खणकर, मकरंद नार्वेकर, विनायक आंबेकर, शेखर चरेगांवकर, श्वेता परूळेकर, आ.सुरेश धस, प्रदीप पेशकार, आ.निरंजन डावखरे, लक्ष्मण सावजी, आरती पुगावकर, आरती साठे, राजीव पांडे, दिपाली मोकाशी, नितीन दिनकर, धर्मपाल मेश्राम, किशोर शितोळे, प्रेरणा होनराव, शिवानी दाणी, स्वानंद गांगल, आनंद राऊत, राम बुधवंत, प्रीति गांधी.
 

जिल्ह्यातील 283 नागरिकांना आज दिला डिस्चार्ज

सातारा दि.17 (जिमाका):  जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या 283    नागरिकांना आज दहा दिवसांनतर घरी सोडण्यात आले  तर 672 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती   जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.  
  विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटरमधून डिस्चार्ज देऊन घरी सोडण्यात आलेल्या नागरिकांमध्ये  *जावली* तालुक्यातील 28, *कराड* तालुक्यातील 73, *खंडाळा* तालुक्यातील 28, *खटाव* तालुक्यातील 14, *कोरेगांव* तालुक्यातील 20, *महाबळेश्वर* तालुक्यातील 5, *माण* तालुक्यातील 1, *पाटण* तालुक्यातील  9, *फलटण* तालुक्यातील 18, *सातारा* तालुक्यातील 52, *वाई* तालुक्यातील 35  असे एकूण 283 नागरिकांचा समावेश आहे.
  *672 जणांचे नमुने पाठविले तपासणीला*
  स्व. क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथील 112, वेणुताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय कराड येथील 21, उपजिल्हा रुग्णालय फलटण येथील 18, कोरेगाव 50, वाई येथील 55, खंडाळा येथील 62, रायगाव 30,  मायणी येथील 45, महाबळेश्वर येथील 100, पाटण येथील 7, दहिवडी येथील 35 असे एकूण 672 जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहेत,अशी माहितीही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.  सुनिल सोनवणे यांनी दिली.

घेतलेले एकूण नमुने -- 36687
एकूण बाधित -- 7593
घरी सोडण्यात आलेले --- 4223
मृत्यू -- 249
उपचारार्थ रुग्ण -- 3121
000