कराड
आज दत्त जयंतीनिमित्त कराड दक्षिण चे भाजपाचे नेते डॉ अतुल भोसले यांनी येथील दत्त चौकातील दत्त मंदिरात येऊन सकाळच्या सुमारास आरती केली यावेळी अनेक युवक कार्यकर्ते उपस्थित होते
दत्त जयंतीच्या निमित्ताने आज डॉ अतुल भोसले यांच्या हस्ते येथील दत्त मंदिरात दत्तगुरू महाराजांच्या आरतीचे आयोजन करण्यात आले होते अतुलबाबा यांनी दत्त मंदिरात येऊन मनोभावे दत्तपुजा केली यावेळी अतुलबाबा यांच्या हस्ते आरती होऊन प्रसाद वाटप करण्यात आले त्यानंतर अतुलबाबानी देवळात उपस्थित जेष्ठ भक्तांशी मोकळा संवाद साधला व त्यांचा आशीर्वादही घेतला दत्त मंदिर समितीच्या वतीने डॉ अतुलबाबा यांचा यावेळी सत्कार करण्यात आला
यावेळी माजी नगरसेवक महादेव पवार युवा नेते रमेश मोहीते धनाजी पाटील समाधान चव्हाण ऊमेश शिंदे वाजीदभाई तसेच संजय पवार रोंहन विभूते रवीराज भोसले विजय शिंदे
भूशण जगताप आबा गावडे विवेक भोसले लुकमांन नदाफ तसेच अनेक युवक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते
No comments:
Post a Comment